Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Success Story : SELF STUDY करून NEET परीक्षेत यश; आईचे दागिने विकून खरेदी केले पुस्तक; कोचिंग क्लाससाठी पण नव्हते पैसे;

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 25 October 2023, 17:13

Success Story : देशातील सर्वात कठीण मानली जाणारी NEET ही परीक्षा फक्त SELF STUDY करून पास करते.  ही परीक्षा पास करणे अनेकांचं स्वप्न असतं. घरची  परिस्थिती बिकट असताना, दिल्लीत राहणारी रितिका पालची हिने  NEET परीक्षेत यश मिळवण्याचं ध्येय बाळगलं आणि ते पूर्णही केलं. पण हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता.

परिस्थितीवर मात करत ऑल इंडिया रँक

रितीकाच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण तिची स्वप्ने मोठी होती. आजी गमावल्याच्या दु:खातून सावरलेल्या रितिकाने कॅन्सर स्पेशालिस्ट होण्याचे स्वप्न पाहिले, आणि त्या दिशेने तिचा प्रवास सुरु झाला. या प्रवासातील पहिला टप्पा म्हणजे NEET परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर बनणे.

वडील कारखान्यात कामगार तर आई गृहिणी रितिकाचे पाच जणांचे कुटुंब पूर्व दिल्लीच्या मोलारबंद भागात छोट्या अपार्टमेंटमध्ये राहते. रितिकाला आयुष्यात मोठी झेप घ्यायची होती. पण हे वेड पूर्ण करण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रितिकाचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिर नव्हते आणि तिला जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागत होता. तिचे वडील अगदी कमी पगाराच्या  भरतकामाच्या कारखान्यात काम करून उदरनिर्वाह करत असताना, रितिकाच्या पालकांकडे तिला दिल्लीतील खासगी NEET कोचिंग क्लासमध्ये पाठवण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते. शिवाय, कोविड-19 महामारीच्या काळात अभ्यासात सातत्य राहिले नाही; त्यामुळे NEET क्रॅक करण्याच्या ध्येयापासून तिला  दूर राहावे लागले.

 

पुस्तक विकत घेण्यासाठी आईचे दागिने विकले…
रितिका NEET परीक्षेची तयारी करण्यासाठी तिच्या वर्गमित्रांकडून पुस्तके आणि नोट्स उधार घेत होती. अभ्यासाच्या तयारीसाठी तिने स्वतःला पूर्णपणे तयार केले. त्याच्या पालकांना कोचिंग क्लासची फी परवडत नव्हती तसेच त्यांच्याकडे ऑनलाइन क्लासेससाठी स्मार्टफोन पण नव्हता. या परिस्थितीवर मात करण्यासाठी रितिका आणि तिच्या कुटुंबाने एक कठीण पाऊल उचलले. तिच्या आईने मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले दागिने विकले. व या पैशातून रितिकाने जीवशास्त्राची पुस्तके विकत घेतली आणि NEET ची तयारी करण्यासाठी YouTube वरील व्हिडिओ आणि मोफत ऑनलाइन क्लासेसची मदत घेतली.

डॉक्टर होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार….
जीवतोड मेहनत घेत रितिकाचा अभ्यास सुरु होता. तिला बारावीच्या परीक्षेत 98 टक्के गुण मिळाले आहेत. तर NEET परीक्षेत तिने 720 पैकी 500 गुणांसह 3032 ऑल इंडिया रँक (AIR) मिळवली आहे.

आता लवकरच तिचे आणि तिच्या आई-वडिलांनी रितिकासाठी पाहिलेले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Hadapsar News : जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याकडून बाप-लेकाला मारहाण ; २२ वाहनांची तोडफोड, १० जणांवर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.