Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Speed ​​Bump : उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोरील गतिरोधक की मृत्यूचा सापळा? ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात ; उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 2 May 2026, 17:53

Speed ​​Bump : उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोरील चौक सध्या वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी नव्याने बनविण्यात आलेल्या गतिरोधकामुळे जीवघेण्या अपघातांची मालिका सुरूच असून, प्रशासकीय अनास्थेमुळे आजवर अनेक मोठे अपघात झाले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून आज झालेल्या अपघातात जीवितहानी टळली असली तरी, ‘प्रशासन एखाद्या मोठ्या बळीची वाट पाहत आहे का?’ असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. Speed ​​Bump

या गतिरोधकावर कोणतेही पांढरे पट्टे ओढलेले नाहीत, तसेच ‘पुढील रस्ता गतिरोधक आहे’ असा कोणताही फलक लावलेला नाही. त्यामुळे या अदृश्य गतीरोधाकामुळे वारंवार अपघात होत आहेत. हा गतिरोधक उतारावर असल्याने वाहने प्रचंड वेगात येतात. अचानक समोर येणाऱ्या या गतिरोधकामुळे चालकांचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत. संध्याकाळच्या वेळी आणि रात्रीच्या अंधारात नवीन वाहनचालकांना तसेच अवजड वाहन चालकांना हे गतिरोधक अजिबात दिसून येत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटून महामार्गावरील दुकानांच्या गाड्या घुसल्याच्या घटना ताज्या आहेत. Speed ​​Bump

 

हा परिसर अत्यंत ‘डेंजर स्पॉट’ झाला असून अपघात रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि उरुळी कांचन पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांन केली आहे. Speed ​​Bump

नागरिकांच्या मागण्या
चौकात अतिरिक्त दिवे लावून तो परिसर अधिक प्रकाशित करावा, जेणेकरून मोठा चौक असल्याचे लांबूनच लक्षात येईल.
महाडिक पेट्रोल पंपापासूनच वेगमर्यादेचे फलक लावण्यात यावेत
साबणे पेट्रोल पंपापासूनच रस्त्यावर पांढऱ्या रंगाचे झेब्रा क्रॉसिंग आणि गतिरोधक पट्टे ओढावेत.
हायवेवर सध्याचा नाममात्र सिग्नल बदलून मोठा आणि अधिक परिणामकारक सिग्नल बसवावा. Speed ​​Bump

याबाबत बोलताना उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे म्हणाले, “राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला (NHAI), शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, व ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. त्यानुसार एक टीम सदर ठिकाणी भेट देऊन गेली आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलिसांकडून वारंवार यासाठी पाठपुरावा सुरु आहे. Speed ​​Bump

याबाबत बोलताना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन म्हणाले, “उरुळी कांचन पोलीस स्टेशन समोर असलेल्या गतीरोधकामुळे जीवघेणे अपघाताचे सत्र सुरूच आहे. वारंवार या ठिकाणी अपघात होत असून महामार्गाच्या बाजूला असलेल्या दुकानाचे अपघातामुळे मोठे नुकसान झालेले आहे. या ठिकाणी असलेले अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजाना कराव्यात. Speed ​​Bump

याबाबत बोलताना पुणे -सोलापूर महामार्गाचे काम पाहणारे ठेकेदार देवकर म्हणाले, ” पाहिले या ठिकाणे पांढरे पट्टे मारले होते. पुसले असतील तर पुन्हा मारून देतो. याबाबत मी  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतो व तुम्हाला कळवतो.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

MIT News : फॅशन केवळ डिझाईन नाही, तर तुमची ओळख - संतोष कटारिया

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.