Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी..! स्मृती मानधनाचं लग्न मोडलं? इंस्टाग्रामवर पोस्ट करत केला मोठा खुलासा…

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 7 December 2025, 15:52
Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding Called Off

Smriti Mandhanna Wedding Called Off: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न अधिकृतपणे मोडल्याचे दोघांनीही सोशल मीडियावरून जाहीर केले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. (Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding Called Off)

 

स्मृती आणि पलाश यांचे लग्न सांगलीत मोठ्या थाटामाटात सुरू असताना लग्नाच्या आदल्या रात्री स्मृती मानधनांच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या प्रकृतीच्या  बिघाडामुळे स्मृतीने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी पलाश मुच्छलही तणावामुळे रुग्णालयात दाखल झाला. दोन्ही कुटुंबांवर आलेल्या या सलग संकटांमुळे विवाहसोहळा स्थगित झाला होता.

हेही वाचा: पुणे-कोल्हापूर महामार्गासाठी गडकरींची मोठी घोषणा! 6000 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

कथित दुसऱ्या संबंधामुळे लग्न मोडल्याच्या चर्चा

दरम्यान, लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृतीने मेहंदी आणि संगीत समारंभातील सर्व फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवले होते. याच काळात दोघांमध्ये वाद झाल्याच्या, तसेच पलाश मुच्छलच्या कथित दुसऱ्या संबंधामुळे लग्न मोडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या. तथापि, लग्न मोडण्यामागचे कारण स्मृती किंवा पलाश यांनी अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही.

Smriti Mandhanna काय म्हणाली?

लग्न रद्द झाल्याची घोषणा करताना स्मृती मानधना म्हणाली, “माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. मी खाजगी स्वभावाची आहे, पण आता स्पष्ट सांगते की, लग्न रद्द झाले आहे. कृपया हा विषय इथेच थांबवावा. दोन्ही कुटुंबांची गोपनीयता राखावी आणि आम्हाला परिस्थिती समजून घेण्यासाठी थोडी मोकळीक द्यावी.” असे तिने पोस्ट मध्ये म्हटले आहे.

स्मृतीच्या पोस्टनंतर पलाश मुच्छलनेही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत लग्न मोडल्याची पुष्टी केली. या घोषणेनंतर दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली  आहे.

हेही वाचा: पोलीस हवालदार निखील रणदिवे प्रकरण: एसडीपीओ बापूराव दडस हे पीआय नारायण देशमुख यांना वाचवत असल्याचा पत्नी अक्षदा रणदिवे यांचा गंभीर आरोप

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

Thursday, 2 April 2026, 8:15
Next Post
Sindhudurg

Sindhudurg : जत्रेसाठी वडिलांसोबत गावाकडे गेली, रात्री जत्रेवरून आलेली मुलगी पहाटे... गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच कुटुंबाला मोठा धक्का!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.