Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वर्ध्यात अनैतिक संबंधांचा थरारक शेवट; प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला, विहिरीत सापडला मृतदेह!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 August 2026, 10:23

वर्धा : जिल्ह्यातील शेकापूर (बाई) गावात अनैतिक संबंधात पतीने अडथळा निर्माण केल्याने पत्नीनेच प्रियकर आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी पत्नीसह एकूण 4 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

संतोष पांडुरंग कैकाडे (वय 42) असे खून झालेल्या दुर्दैवी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष यांची पत्नी सपना कैकाडे हिचे शुभम कैकाडे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या अनैतिक संबंधांची माहिती संतोष यांना झाल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होते. पतीचा हा अडसर कायमचा दूर करण्यासाठी सपनाने प्रियकर शुभमच्या मदतीने संतोष यांच्या हत्येचा कट रचला.

या कटात शुभमने आपले मित्र सचिन प्रभाकर बसुणे आणि प्रशांत रमेश करपे यांनाही सहभागी करून घेतले. चौघांनी मिळून संतोष यांचा गळा आवळून त्यांचा गेम केला. हत्येनंतर हा प्रकार अपघात किंवा आत्महत्येचा वाटवा आणि पोलिसांचा संशय येऊ नये, म्हणून त्यांनी मृतदेह गावाजवळील बोबडे यांच्या शेतातील विहिरीत फेकून दिला.

मात्र, पोलिसांच्या चौकशीत हा सर्व प्रकार उघडकीस आला. मृत संतोष यांचे भाऊ देवानंद कैकाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103(1) आणि 3(5) अंतर्गत कारवाई करत सपना कैकाडे, शुभम कैकाडे, सचिन बसुणे आणि प्रशांत करपे या चारही आरोपींना तातडीने अटक केली आहे.

 

वडनेर पोलीस सध्या या घटनेचा पुढील अधिक तपास करत असून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व खळबळ उडाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

LPG Cylinder: गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरांना लगाम! सरकारचा मोठा निर्णय, आता LPG होणार आणखी स्वस्त?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp