Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी ढमाले, तर उपाध्यक्षपदी स्वाती कोळपेंची निवड

संदीप टूलेby संदीप टूले
Thursday, 20 March 2025, 13:03

दौंड : दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी ढमाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यापूर्वीचे संघाचे अध्यक्ष विजय नागवडे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. या रिक्त पदासाठी ढमाले यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली

तसेच उपाध्यक्षपदी स्वाती कोळपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यापूर्वीचे माजी उपाध्यक्ष जयवंत गिरीमकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने उपाध्यक्ष पद रिक्त झाले होते.यावेळी स्वाती कोळपे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे कोळपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी ए.आर. मिसाळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. निवड होताच माजी आमदार रमेश थोरात यांनी दोन्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार केला.यावेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तम आटोळे, बाजार समितीचे माजी सभापती दिलीप हंडाळ,संचालक पोपटराव ताकवणे,सत्वशील शितोळे, राहुल आव्हाड,मोहन टुले,संजय धायगुडे,आदीसह संचालक मंडळ उपस्थित होते.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24

पूर्व विदर्भ होणार समृद्ध! ४२ हजार कोटींच्या नव्या महामार्गांना मंजुरी; दळणवळण होणार सुपरफास्ट

Thursday, 24 September 2026, 19:12
Next Post
8th Pay Commission Will DA Be Merged With Basic Pay

आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य? आयोग मोठ्या निर्णय घेण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp