Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य? आयोग मोठ्या निर्णय घेण्याची शक्यता

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 20 March 2025, 13:19
8th Pay Commission Will DA Be Merged With Basic Pay

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली आहे. आता लवकरच आयोगातील सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. नवीन वेतन आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती एप्रिल 2025 मध्ये होईल. हा आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारासोबत मिळणाऱ्या भत्यासंदर्भात निर्णय घेणार आहे. वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य होण्याची शक्यता आहे. परंतु त्याला अजून दुजोरा मिळालेला नाही.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक पगारावर 53 टक्के डीए मिळतो. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या आठव्या वेतन आयोगात महागाई भत्त्यासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र सरकार वर्षात दोन वेळा महागाई भत्ता वाढवते. पहिली वाढ जानेवारी ते जून महिन्यांसाठी असते. दुसरी वाढ जुलै ते डिसेंबर महिन्यासाठी असते. हा महागाई भत्ता 3 ते 4 टक्के वाढवला जातो. परंतु, आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

माध्यमांमधील वृत्तानुसार, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी 2026 मध्ये लागू होण्याची शक्यता आहे. तसेच या शिफारशीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. सध्या डीएचे कॅलकुलेशन बेसिक सॅलरीवर होत आहे. यापूर्वी कोरोना काळात केंद्राने सर्व कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थांबवला होता.

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33

खडकवासलातून विसर्ग नसतानाही मुळा-मुठा दुथडी भरून वाहिली; हवेली प्रशासन सतर्क, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

Monday, 6 July 2026, 19:17

शिरूरमध्ये माजी महिला सरपंचावर तीन जणांचा हल्ला! मागून गाडीवर आले अन् दुचाकीला धक्का दिला अन् क्षणात…

Monday, 6 July 2026, 18:58

वानवडीतील ‘स्काय स्पा’ मसाजच्या आड सुरु असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, स्पा मालकासह व्यवस्थापिकेवर गुन्हा

Monday, 6 July 2026, 18:49

एसटीच्या ५० फेऱ्या रद्द! मुंबई-पुणे प्रवाशांची गैरसोय; मार्ग सुरक्षित होईपर्यंत प्रवास टाळण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 18:03

भोर महाड रस्त्याने कोकणात जाताय? सावधान! भोर महाड रस्त्यावर दरडी कोसळल्याने पर्यटक अडकले, दरडी हटवण्याचे काम सुरू

Monday, 6 July 2026, 17:34
Next Post

भारतीय रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ 'भारत गौरव सर्किट यात्रे' ची घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.