Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दसरा मेळाव्यात शिंदे-ठाकरेंची तोफ धडाडणार! आज मुंबईत शक्तिप्रदर्शनाचा महासंग्राम; सभा कुठे अन् किती वाजता?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 20 October 2026, 10:16

मुंबई : यंदाच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे स्वतंत्र मेळावे होणार आहेत. दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरू असून, या निमित्ताने नेतेमंडळी काय राजकीय भूमिका घेतात, याबद्दल उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

दरवर्षीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाचा मेळावा दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क (शिवतीर्थ) मैदानावर संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. 1966 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याच मैदानातून दसरा मेळाव्याची सुरुवात केली होती. बाळासाहेबांच्या निधनानंतरही उद्धव ठाकरेंनी ही परंपरा कायम राखली आहे. 2022 मध्ये पक्षात फूट पडल्यानंतरही ठाकरेंनी शिवाजी पार्क सोडले नाही. यंदाच्या या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे आणि अनिल परब यांची भाषणे होणार आहेत.यातून ते काय तोफ डागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानात पार पडणार आहे . या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यासह भरत गोगावले, शहाजीबापू पाटील, संजय शिरसाठ, रामदास कदम, श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत हे नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यात सध्या दुष्काळाची आणि शेतीच्या विविध समस्यांची चर्चा आहे. त्यामुळे या दोन्ही मेळाव्यांतून जनतेला काय दिलासा मिळणार आणि राजकीय पातळीवर एकमेकांवर काय टीका होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्यभरातून हजारो कार्यकर्ते या मेळाव्यांसाठी मुंबईत दाखल होत आहेत. दोन्ही गटांचे शक्तीप्रदर्शन पाहण्यासारखे असणार असून याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

टोल नाके इतिहासजमा होणार? थेट सॅटेलाइटद्वारे टोल वसुलीचा प्लॅन

Tuesday, 20 October 2026, 10:54

किती सोसायचं?दारुड्या पतीचा रोजचा त्रास अन् अखेर टोकाचं पाऊल! बीडमध्ये 30 वर्षीय शीतलच्या घटनेने खळबळ

Tuesday, 20 October 2026, 10:51

क्रिस्टियानो रोनाल्डो अडचणीत! पोर्तुगालकडून खेळण्यावर बंदी? सस्पेंडही केलं

Tuesday, 20 October 2026, 10:41

पुण्यात सायबर भामट्यांचा निवृत्त प्राचार्यांना लाखोंचा गंडा!अमेरिकेतील मुलाच्या नावाने मेसेज केला अन्…

Tuesday, 20 October 2026, 10:38

पुण्यात पुन्हा सायकल ट्रॅकचा श्रीगणेशा! 75 किमीचे मार्ग तयार होणार; पुणे महापालिकेचा मोठा प्लॅन

Tuesday, 20 October 2026, 10:22

दसरा मेळाव्यात शिंदे-ठाकरेंची तोफ धडाडणार! आज मुंबईत शक्तिप्रदर्शनाचा महासंग्राम; सभा कुठे अन् किती वाजता?

Tuesday, 20 October 2026, 10:16
Next Post

पुण्यात पुन्हा सायकल ट्रॅकचा श्रीगणेशा! 75 किमीचे मार्ग तयार होणार; पुणे महापालिकेचा मोठा प्लॅन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp