Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पुन्हा सायकल ट्रॅकचा श्रीगणेशा! 75 किमीचे मार्ग तयार होणार; पुणे महापालिकेचा मोठा प्लॅन

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 20 October 2026, 10:22

पुणे : सायकलस्वारांसाठी सुरक्षित आणि सलग मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेने नव्याने सायकल ट्रॅक विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात शहरात 75 किलोमीटरचे सायकल मार्ग उभारण्याचे नियोजन असून, पुढील काळात हे जाळे 136 किलोमीटरपर्यंत विस्तारण्याचा विचार आहे. मात्र, यापूर्वी तयार केलेल्या सायकल ट्रॅकची झालेली दुरवस्था पाहता, नव्या मार्गांची देखभाल कशी केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महापालिका आयुक्तांनी पथ विभागाला विद्यमान सायकल मार्गांचा आढावा घेऊन अपूर्ण जोडणी पूर्ण करण्याच्या आणि आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 19 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत प्रस्तावित मार्गांबाबत सादरीकरण करण्यात आले. पुणे ग्रँड टूर 2027 च्या अनुषंगाने या कामांचे नियोजन केले जात आहे.

जुन्या ट्रॅकवरील अडथळे दूर होणार का?

पुण्यात यापूर्वी सायकल ट्रॅक उभारण्यासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला होता. वाहतूक कोंडी कमी व्हावी आणि नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी सायकलचा वापर करावा, हा त्यामागील हेतू होता. मात्र, अनेक मार्गांवर वाहनांचे पार्किंग, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि देखभालीचा अभाव यामुळे सायकलस्वारांना या सुविधेचा पुरेसा लाभ घेता आला नाही.

रस्ते रुंदीकरण आणि पदपथांच्या कामांदरम्यान काही ठिकाणचे ट्रॅक हटवण्यात आले, तर काही मार्ग अपूर्ण राहिले. त्यामुळे सायकलस्वारांना स्वतंत्र मार्गाऐवजी मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.

 

गणेशखिंड रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सायकल ट्रॅक तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या कामासाठी पीएमआरडीए आणि टाटा यांच्या प्रकल्पांशी समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. मात्र, कामाचा खर्च आणि कालमर्यादा अद्याप निश्चित झालेली नाही.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात सायबर भामट्यांचा निवृत्त प्राचार्यांना लाखोंचा गंडा!अमेरिकेतील मुलाच्या नावाने मेसेज केला अन्…

Tuesday, 20 October 2026, 10:38

पुण्यात पुन्हा सायकल ट्रॅकचा श्रीगणेशा! 75 किमीचे मार्ग तयार होणार; पुणे महापालिकेचा मोठा प्लॅन

Tuesday, 20 October 2026, 10:22

दसरा मेळाव्यात शिंदे-ठाकरेंची तोफ धडाडणार! आज मुंबईत शक्तिप्रदर्शनाचा महासंग्राम; सभा कुठे अन् किती वाजता?

Tuesday, 20 October 2026, 10:16

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM Kisan योजनेचा 21वा हप्ता वितरित; तुमच्या खात्यात पैसे आले का? लगेच तपासा

Tuesday, 20 October 2026, 10:01

चार-सहा महिने राबले, पण फुलांना भावच नाही! झेंडू उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट

Tuesday, 20 October 2026, 9:43

सिंधुताई सपकाळ यांच्या मुलावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

Tuesday, 20 October 2026, 9:38
Next Post

पुण्यात सायबर भामट्यांचा निवृत्त प्राचार्यांना लाखोंचा गंडा!अमेरिकेतील मुलाच्या नावाने मेसेज केला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp