Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS..! यंदाच्या कर्जमाफी योजनेत ‘रक्कम मर्यादा’ नाही; थकबाकीदार शेतकऱ्यांचा थेट ‘सातबारा कोरा’ होणार  

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 5 December 2025, 16:04
Shetkari Karja Mafi: GOOD NEWS for farmers..! There is no 'amount limit' in this year's loan waiver scheme; Arrears of farmers will be directly 'Satbara Kora'

Maharashtra Farmer loan waiver: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आगामी कर्जमाफी योजनेत कर्ज रकमेची कोणतीही मर्यादा ठेवली जाणार नाही, अशी महत्त्वाची माहिती मिळत आहे. या नव्या निर्णयामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांचा थेट सातबारा कोरा होणार असून, सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे. (Shetkari Karja Mafi)

 जुनी मर्यादा संपुष्टात

पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये दीड ते दोन लाखांपर्यंतची मर्यादा असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते. मात्र, आता ही मर्यादा हटवल्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या 24 लाख 73 हजार थकबाकीदार शेतकरी आहेत. तर बँकांची एकूण थकबाकी जवळपास 35, 477  कोटी रुपये एवढी आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: आचारसंहितेपूर्वीच मोठी धावपळ! पुणे मनपाचे कोट्यवधींचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात? प्रशासनाची लगबग सुरू

कृषीमंत्री  दत्तात्रय भरणे काय म्हणाले?

राज्याचे कृषीमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. सहकार खात्यामार्फत जिल्हानिहाय माहिती मागवण्यात आली आहे. प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली यासंबंधी अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. ही समिती  एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सरकारला सादर करेल.”

 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकार 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल, असे मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे आणि 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्याच्या आश्वासनामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: पुण्यातील बनावट गुटखा कारखाना कारवाईमुळे गुटखाबंदी नेमकी कोणासाठी? लोणी काळभोर येथील मुख्य गुटखा किंग पोलिसांच्या रडारवर; एफडीएच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत; उमेदवारांना थेट सहभागाची संधी

Wednesday, 9 September 2026, 21:35
Next Post
Shanishingnapur Devasthan Scam: 4 fake apps used! 2 employees arrested at midnight in Shani Shingnapur Devasthan scam; Where exactly did the devotees' donations go?

Shanishingnapur Devasthan Scam: 4 बनावट अ‍ॅप्सचा वापर! शनी शिंगणापूर देवस्थान घोटाळ्यात मध्यरात्री 2 कर्मचाऱ्यांची अटक; भक्तांची देणगी नेमकी गेली कुठे?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp