Sunday, August 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यात खळबळ; नोकरीचे आमिष दाखवून २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार,सात जणांवर गुन्हा दाखल…..

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 22 August 2026, 21:20

शिरूर: चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून २२ वर्षीय तरुणीला कारमधून शिरूर शहरातील एका लॉजमध्ये आणल्यानंतर त्या तरुणीवर अंमली पदार्थाचा वापर करून सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेमुळे शिरूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पीडित २२ वर्षीय तरुणीने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.तिच्या फिर्यादीवरून दीपक श्रीमंदीलकर, अजय घेगडे,ऋषिकेश ढवळे, दीपक भोसले,सागर ढवळे, अनिकेत पठारे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१९ ऑगस्ट २०२६ च्या सायंकाळी पाच वाजल्यापासून २१ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हा प्रकार शिरूर येथील मार्वल इन लॉजमध्ये एका खोलीत घडल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.चांगल्या पगाराचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून संबंधित आरोपींनी तरुणीला कारमधून लॉजमध्ये आणले. त्यानंतर तिला पांढऱ्या रंगाची नशा येणारी पावडर खायला दिल्याचे आणि तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच,यादरम्यान अनिकेत पठारे याने तरुणीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोपही फिर्यादीत तरुणीने केला आहे.

 

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणांवर विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते करीत आहेत.दरम्यान या प्रकरणातील आरोपींची शोध मोहीम कसून सुरू असून,पोलिस तपासात आणखी सत्यता उघड होणार आहे.

काल शुक्रवारी(ता.२१)सायंकाळी या तरूणीने पोलिस मदत नियंत्रण कक्षाच्या ११२ या क्रमांकावर संपर्क साधून आपल्यावरील अत्याचाराची माहिती देत मदतीची याचना केली.स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती मिळताच,पोलिस निरीक्षक विनोद पाटील,पोलिस उपनिरीक्षक हणमंत नकाते, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी संबंधित लॉजवर जावून तरूणीची सुटका केली.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर तालुक्यात खळबळ; नोकरीचे आमिष दाखवून २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार,सात जणांवर गुन्हा दाखल…..

Saturday, 22 August 2026, 21:20

कापूरहोळ चौकात 23 ऑगस्टला रास्ता रोको! पुणे-सातारा महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार

Saturday, 22 August 2026, 21:08

शाळेत एंट्री भोवली! लातूरमध्ये अभिजीत दिपकेंसह समर्थकांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Saturday, 22 August 2026, 20:17

पदपथ झाले दुकानांचे, रस्ते झाले पार्किंगचे; पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर! अतिक्रमणांवर धडक कारवाईची नागरिकांची मागणी -डॉ. अशोक बालगुडे

Saturday, 22 August 2026, 19:25

बापरे… माय-लेकाचे मृतदेह एकाच घरात ; बारामती तालुक्यातील तांदुळवाडी गावातील दुर्घटना

Saturday, 22 August 2026, 19:05

मांजरीत डंपरची दुचाकीला धडक; चाकाखाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Saturday, 22 August 2026, 18:50
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp