Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दोन वर्षाने होणाऱ्या वडूज परिसरातील गणेशोत्सवात नियमांचे पालन व्हावे – सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 24 August 2022, 17:47

अजित जगताप

सातारा  :  वडूज नगरपंचायत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना नोंदणी साठी शुल्क माफ केले आहे, त्यामुळे दोन वर्षाने होणाऱ्या वडूज परिसरातील गणेशोत्सवात नियमांचे पालन व्हावे अशी अपेक्षा वडूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी व्यक्त केली.

सार्वजनिक सणासुदीला वाहतूक अडथळा येऊ नये. यासाठी कार्यकर्त्यानी दक्ष राहिले पाहिजे. फलक, मंडप यासाठी वडूज नगरपंचायतीने एक खिडकी योजना सुरू केली आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करून एक आदर्श खटाव तालुक्याने निर्माण करावा. वीज, रस्त्याबाबत काही सूचना असतील तर त्याबाबत तातडीने कारवाई करण्यात येईल.

मिरवणुकीच्या मार्गावरील खांबांवरील तारा व वीज पुरवठा यासाठी अडचणी येऊ शकतात. मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्यानंतर श्री चे विसर्जन मिरवणुकीत होते. नंतर त्याची विटंबना होऊ नये याची काळजी घ्यावी. साऊंडच्या आवाजाने प्रदूषण रोखण्यासाठी आपण कायद्याचे उल्लंघन करू नये. कुरोली, कातर खटाव, मायणी येथे धार्मिक विधी करताना अडचणी येऊ नये. अशा बहुमूल्य सूचना देशमुख यांनी दिल्या.  वडुजचे मुख्याधिकारी अमित पंडित, वीज मंडळाच्या अमोल देसाई,  राजकुमार कलशेट्टी, डॉ कुंडलिक मांडवे यांनी उपयुक्त सूचनांचे दखल घेऊन मार्गदर्शन केले.

 

यावेळी अजिंक्य कुलकर्णी, चंद्रकांत काटकर, कात,  खटाव, मायणी येथे धार्मिक विधी करताना अडचणी येऊ नये. धार्मिक भावना दुखावल्या जातील असा देखावा व पत्रक काढू नये. देखाव्याची माहिती पोलीस ठाण्यात दिली पाहिजे. पोलीस पाटील यांनी ही गावात लक्ष केंद्रित केले पाहिजे असे सूचित केले. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस पाटील,चंद्रकांत काटकर, गणेश भोसले, बाबुराव पवार,  वैभव गोडसे, बीजान हारून शेख, ज्योती गायकवाड, विजय जगदाळे, सौ विजया माने, सूर्यकांत तरसे, महादेव बनसोडे, लहुराज काळे,अर्चना हजारे,दिपाली भोसले, वैभव फडतरे,अजिंक्य ठिगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना धार्मिक भावना दुखावल्या जातील असा देखावा व पत्रक काढू नये.देखाव्याची माहिती पोलीस ठाण्यात दिली पाहिजे.पोलीस पाटील यांनी ही गावात लक्ष केंद्रित केले पाहिजे, सामाजिक सलोखा करताना पर्यावरण पूरक सण साजरा करावा. महाप्रसाद मुळे कचरा निर्माण होतो.त्याचा विचार करून तोडगा काढण्यासाठी विचार केला पाहिजे. कचरा निर्मूलन केले पाहिजे, प्लास्टिक चा वापर करू नये.निर्माल्य टाकण्यासाठी बॉक्स तयार करून ठेवावे. अशी ही सूचना केली आहे.

वीज जोडणी वायर चांगली असावी. तात्पुरते वीज पुरवठा जोडणी करण्यासाठी वीज वितरण कंपनी कडे अर्ज दिले तर मीटर दिले जातील. डिपॉझिट म्हणून दहा दिवस करिता पाच हजार रुपये भरावे लागतील.असे वीज वितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.यावेळी दिपक देवकर यांनी प्रास्ताविक केले, रिपाइं खटाव तालुकाध्यक्ष गणेश भोसले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना  ७० डिसीबल आवाज ग्रामीण भागात असावे. अशी सूचना केली. तत्पूर्वी आवाजाचा डेमो दाखविण्यात आला. यावेळी बैठक संपल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आले होते. त्यांच्याशी देशमुख यांनी ही चर्चा विनिमय केला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वडील प्राध्यापक, परीक्षेतही अव्वल; तरी नैराश्याने गाठलं!ICTच्या सिद्धेशच्या मृत्यूने खळबळ, डॉक्टरांना पाठवला होता शेवटचा मेसेज..

Thursday, 22 October 2026, 10:21

पुणे पदवीधर निवडणुकीत हायहोल्टेज ड्रामा! शिंदे सेनेचा अपक्षाला पाठिंबा?सामंताच्या ‘त्या ‘भेटीने वार फिरणार…

Thursday, 22 October 2026, 9:26

पुण्यात 3 शब्दांच्या WhatsApp स्टेटसमुळे रक्तरंजित थरार! 4 अल्पवयीनांचा हल्ला; कोयत्याने अंगठा तोडला, डोक्यावरही सपासप वार…

Thursday, 22 October 2026, 8:50

पुण्यात मध्यरात्री सायबर डल्ला! गाढ झोपेत मोबाईलवर मेसेजचा पाऊस; सकाळी उठताच बँक खात्यातून पावणेदहा लाख गायब!

Thursday, 22 October 2026, 8:21

मद्यप्रेमींना मोठा झटका! पुण्यासह 4 शहरांत दारूची दुकानं बंद; नेमकी किती तारखेपर्यंत विक्रीबंदी?

Thursday, 22 October 2026, 8:03

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीपूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय! विविध मनाई आदेश जारी, नेमकं काय बंद असणार?

Thursday, 22 October 2026, 7:49
Next Post

कुत्र्याला चिरडल्याप्रकरणी कार चालकावर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp