Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुत्र्याला चिरडल्याप्रकरणी कार चालकावर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 24 August 2022, 18:01

लहू चव्हाण :

पाचगणी : पाचगणी येथील रस्त्यावर काराने कुत्र्याला चिरडल्याची घटना बुधवारी (ता.१७ ऑगस्ट) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी प्रबोध शंकर गायकवाड ( वय -५० व्यवसाय -हॉटेल, रा. जयभवानी हाऊसिंग सोसायटी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाचगणी पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचगणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पांचगणी गावच्या हद्दीत बेल एअर हॉस्पिटल – शिवाजीनगर रोडवर जेनिशियस अँनिमल वेलफेअर नावाचे ट्रस्ट आहे. या ट्रस्टमध्ये औषधोपचाराकामी अंदाजे ८ महिने वयाचे तांबुस रंगाचे गावटी कुत्र्यास आणले होते. जेनिशियस अँनिमल वेलफेअर ट्रस्टच्या कार्यालयासमोर फोर्ड इन्ड्युअर कार क्रं MH 05 ES 8484 वरील चालकाने कुत्र्यास चिरडले.

 

दरम्यान, अज्ञात कारचालकाविरुद्ध पाचगणी पोलीस ठाण्यात 67/ 2022 भादवि 428 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरी, पुढील तपास पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एन.एस.माने करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऑनलाइन गेमिंगमधून झटपट पैसे कमावण्याच्या आमिषाने तरुणांसह अनेक व्यावसायिक उद्ध्वस्त!; कर्जबाजारीपणातून आत्महत्यांचा धोका वाढला

Friday, 23 October 2026, 12:23

पुणेकरांची प्रतीक्षा पुन्हा वाढली! ‘पुणेरी मेट्रो’च्या उद्घाटनाला ब्रेक; हिंजवडी मेट्रो सुरू होण्याची तारीख पुन्हा लांबणीवर

Friday, 23 October 2026, 12:06

वाघोली पोलिसांकडून 51 गहाळ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत; 12.75 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Friday, 23 October 2026, 11:56

मुंबईच्या CSMT स्थानकात अचानक छताचा भाग कोसळला; दोन प्रवासी जखमी

Friday, 23 October 2026, 11:50

भिगवण-राशीन रस्त्यावर कारला कट मारल्याच्या वादातून सात जणांच्या टोळक्याकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण

Friday, 23 October 2026, 11:46

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाचे टेनिक्वाइट स्पर्धेत जिल्ह्यात वर्चस्व; पाच संघांची विभागीय स्तरावर निवड

Friday, 23 October 2026, 11:38
Next Post

उरुळी कांचन येथील मातोश्री डेव्हलपर्सचे मालक प्रतिक काळंगे यांची आत्महत्या ही व्यावसायिक अपयशातुनच, खोलीत प्रतिकची सुसाईड नोट मिळाली...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp