Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rinku Singh : दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून रिंकू सिंगला धमकी; 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी

Renuka Pawarby Renuka Pawar
Thursday, 9 October 2025, 16:04

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) याला अंडरवर्ल्डमधून धमकी देण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धमकी देत क्रिकेटपटूकडून 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी देखील करण्यात आलीये.

मुंबई क्राइम ब्रांचने याबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘रिंकू सिंगला ही धमकी दुसऱ्या कोणाकडूनही नसून मोस्ट वॉन्टेड गुंड दाऊद इब्राहिम टोळी म्हणजेच डी-कंपनीकडून देण्यात आली आहे. फेब्रुवारी ते एप्रिल 2025 दरम्यान रिंकूच्या प्रमोशनल टीमला तीन धमक्यांचे मेसेज पाठवण्यात आले होते. हे प्रकरण एका मोठ्या रॅकेटशी जोडलेले आहे. कारण झिशान सिद्दीकीला देखील अशाच प्रकारच्या धमकीचे ईमेल आले होते.’ या प्रकरणी आता दोघांना अटक केली असून, अटक केलेल्या आरोपींनी धमकी दिल्याचे कबूल केले आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव मोहम्मद दिलशाद आणि मोहम्मद नवीद, अशी असून, या दोघांना वेस्ट इंडिजमध्ये अटक करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजने त्यांना 1 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वाधीन केल्याचे वृत्त आहे.

 
Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
Zilla Parishad and Panchayat Samiti Reservation: Reservation for Zilla Parishad and Panchayat Samiti member posts will be released on October 13.

Pune APMC: "पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही सभापती प्रकाश जगताप यांची जहागिरी नाही"- संचालक प्रशांत काळभोर यांचा आरोप, मात्र प्रकाश जगताप यांनी सर्व आरोप फेटाळले..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.