Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

श्रीकल्याणस्वामींच्या ३०८ व्या पुण्यतिथी निमित्त डोमगावला धार्मिक कार्यक्रम

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 July 2022, 11:12

सुरेश घाडगे 

परंडा : श्रीकल्याणस्वामी यांच्या ३०८ व्या पुण्यतिथी निमित्त तालुक्यातील डोमगाव सिना कोळेगाव प्रकल्प येथील श्री कल्याणस्वामी मठ संस्थान, श्रीराम मंदिर येथे दिनांक ९ ते ११ जुलै दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .

शनिवार दि . ९ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ स.भ. अनधा पटवर्धन यांचे किर्तन व महाप्रसाद, रविवार दि. १० सकाळी ११ ते दुपारी १ श्री. स.भ. कौस्तुभ बुवा रामदासी मठमती मिरजकर यांचे किर्तन व महाप्रसाद , सोमवार दि .११ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ समर्थ वंशज भुषण स्वामी यांचे किर्तन व महाप्रसाद, असा कार्यक्रम आहे.

भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीकल्याणस्वामी मठ संस्थान डोमगाव, ग्रामपंचायत व ग्रामस्थ डोमगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मारुती नवलेंच्या अडचणीत मोठी वाढ! सहकुटुंब डेक्कन पोलीस ठाण्यात हजेरी; ‘त्या’ प्रकरणात मोठी कारवाई होणार?

Saturday, 14 November 2026, 18:36

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंच्या अडचणी वाढणार?दीड कोटींच्या अलिशान गाडीवर संशय, चौकशीची मागणी

Saturday, 14 November 2026, 17:37

पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार यादीत घोळ! 15 हजार मतदारांच्या नावांशी हेराफेरी; निवडणुकीपूर्वी खळबळ

Saturday, 14 November 2026, 17:09

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर! राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी, भाजपच्या मॅरेथॉनला ठेंगा..

Saturday, 14 November 2026, 16:40

मनोज जरांगेंचा पुन्हा ऑडिओ बॉम्ब! 500 कोटींनंतर आता नवा गौप्यस्फोट,फडणवीस-शिंदे अडचणीत?

Saturday, 14 November 2026, 16:07

हडपसरची कोट्यवधींची शूटिंग रेंज धूळखात! हजारो नेमबाजांचे भविष्य टांगणीला; अमोल नाना तुपे मैदानात, रेंज सुरू करण्यासाठी आक्रमक भूमिका!

Saturday, 14 November 2026, 16:01
Next Post

विमानात सुरू झाली होती आलिया आणि रणबीरची प्रेमकहाणी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp