Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विमानात सुरू झाली होती आलिया आणि रणबीरची प्रेमकहाणी…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 July 2022, 12:08

पुणे : आलिया भट्ट आणि रणवीर सिंग कॉफी विथ करण 7 च्या पहिल्या एपिसोडचे पाहुणे होते. या शोमध्ये दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. यादरम्यान आलियाने शोमध्ये रणबीर कपूरसोबतच्या नात्याची सुरुवातही सांगितली. विमानातील चुकीच्या सीटवरून दोघांमधील रोमान्स कसा सुरू झाला हे आलियाने सांगितले.

याबाबत आलिया म्हणाली, आम्ही दोघे विमानाने ब्रह्मास्त्र वर्कशॉपला जात होतो. आम्ही दोघे एकत्र बसलो होतो. मला आठवतं जेव्हा रणबीरफ्लाइटमध्ये आला आणि त्याला माझ्या शेजारी सीट मिळाली होती. हा विचार करून मी खूप उत्तेजित होते पण तो माझ्यासोबत बसताच त्याच्या सीटमध्ये काही अडचण आली. यानंतर फ्लाईट स्टाफने त्याला दुसरीकडे बसविले.

आलिया पुढे म्हणाली, ‘यानंतर जेव्हा आमचे संभाषण सुरू झाले, तेव्हा त्याने मला सांगितले की जागेत बदल केल्याने तोही नाराज झाला होता आणि त्याचा मूडही खराब झाला होता. तिथूनच आमचे सूत जुळले. बाकी सर्वांना माहीत आहे पुढे काय झाले ते.

आलिया आणि रणबीरने 14 एप्रिल रोजी त्यांच्या वांद्रे येथील घरात लग्न केले आणि आता दोघेही लवकरच आई बाबा होणार आहेत. आलियाने गेल्या महिन्यात तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. दोघेही त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी खूप उत्सुक आहेत.
बाळाच्या आगमनापूर्वी दोघांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यांचा एकत्र पहिला चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या दोघांची केमिस्ट्री पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आता खूपच उत्सुक आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड येथील भीमा नदीकाठी रंगला ‘तीन पानी’चा डाव; 5 जणांना पोलिसांनी पकडलं रंगेहाथ

Tuesday, 29 September 2026, 11:16

मनोज जरांगेंवर महिलेचा गंभीर आरोप! ‘जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सत्य बोलेन’ म्हणत डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

Tuesday, 29 September 2026, 11:11

२८ दिवसांच्या रिचार्जला ब्रेक! ३० दिवसांचा पर्याय खुला; मोबाईल ग्राहकांसाठी TRAIचा मोठा बदल

Tuesday, 29 September 2026, 10:58

९० कोटींच्या टेंडरवरून पुण्यात खळबळ! संतापलेल्या आमदाराची डायरेक्ट महापालिका आयुक्तांना गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

Tuesday, 29 September 2026, 10:50

चुलत भावाकडून घेतलं Instagram अकाऊंट, नाव बदललं अन् पुढे केतनला लोहगडावर बोलावलं; चार्जशीटमध्ये काय?

Tuesday, 29 September 2026, 10:48

स्वामी चिंचोलीत महामार्गावर दोन दुचाकींची जोरदार धडक! पती-पत्नी जखमी; भिगवण येथील चालकाविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल

Tuesday, 29 September 2026, 10:42
Next Post

जिंती येथील समृद्धी जगतापचे नवोदय परीक्षेत यश...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp