Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर चिमण्यांना दिलासा ; पिंपरी दुमाला शाळेचा स्तुत्य उपक्रम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 21 April 2026, 17:02

अक्षय टेमगिरे
शिरूर, (पुणे) : वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी चिमणीच्या संवर्धनाची गरज अधोरेखित होत असताना, शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील जिल्हा परिषद शाळेने एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. शिरूर तालुका पर्यावरण मंडळाच्या चिमणी संवर्धन अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार केली आहेत.

ही घरटी शाळेच्या परिसरातील झाडांवर तसेच इमारतीच्या विविध भागांमध्ये बसविण्यात आली असून, कडाक्याच्या उन्हात सर्व ऋतूंमध्ये चिमण्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध होणार आहे. शाळेचा परिसर हिरवाईने नटलेला असला तरी वारा आणि पावसामुळे नैसर्गिक घरटी वारंवार नष्ट होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कायमस्वरूपी उपाय म्हणून कृत्रिम घरटी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

मुख्याध्यापक राहुल चातुर सर, विद्यार्थिनी स्वरा चिखले आणि कार्याध्यक्ष प्रवीणकुमार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक साधनांचा वापर करून ही घरटी तयार करण्यात आली आहे. या उपक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व, त्यांची घटती संख्या आणि संरक्षणाची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले.

दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होत असून समाजातही सकारात्मक संदेश पोहोचत आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांच्या संरक्षणासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ शाळापुरता मर्यादित न राहता समाजासाठीही अनुकरणीय ठरत आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26
Next Post
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Loni kalbhor : “15 वर्षांनी मिळाला न्याय!” लोणी काळभोर येथे मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या; जाऊला 3 वर्षांची शिक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.