Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : निसर्गरम्य वरंधा घाटातून प्रवास करताय? तर ‘ही’ बातमी नक्की वाचा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 March 2026, 10:07
Pune

photo- social media

Pune : पुणे आणि कोकणाला जोडणारा निसर्गरम्य वरंधा घाट लवकरच 2 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग 965 डीडीवरील रखडलेलं काम पूर्ण करण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो. प्रशासनाच्या अंतिम निर्णयाकडे आता हजारो प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

या निर्णयामागे मुख्य कारण म्हणजे घाटातील अवघड भौगोलिक परिस्थिती. हिर्डोशी ते वरंधा घाट हा टप्पा अत्यंत अरुंद असून, एका बाजूला देवघर धरणाचं पाणी तर दुसऱ्या बाजूला उंच डोंगर आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण करताना कामगारांसाठी तसेच वाहनांसाठी धोका निर्माण होतो. सध्या काही भागात ‘डीएलसी’चे काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित भागात काम करताना वाहतूक सुरू ठेवणं धोकादायक ठरू शकतं.

महत्त्वाचं म्हणजे, पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे 1-2 महिने आधीच काम पूर्ण करून रस्ता सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वन विभागाच्या परवानग्याही प्रक्रियेत असून कामाला वेग देण्याची तयारी दिसते.

 

हा घाट बंद झाला तर त्याचा थेट परिणाम प्रवाशांवर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे. पुणे-कोकण प्रवासासाठी हा सर्वात जवळचा मार्ग मानला जातो. पर्याय म्हणून ताम्हिणी घाट किंवा पोलादपूर मार्ग वापरावा लागेल, ज्यामुळे प्रवासात 1-2 तासांची वाढ होऊ शकते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25
Next Post
LPG cylinder

LPG cylinder : सिलिंडर तोच, पण गॅस कमी! 14 किलोऐवजी आता मिळणार फक्त 8 ते 10 किलो गॅस? पाहा काय आहे नवा नियम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.