Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

LPG cylinder : सिलिंडर तोच, पण गॅस कमी! 14 किलोऐवजी आता मिळणार फक्त 8 ते 10 किलो गॅस? पाहा काय आहे नवा नियम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 March 2026, 10:17
LPG cylinder

photo- social media

LPG cylinder : घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणात केंद्र सरकारकडून मोठा बदल करण्यात आल्याची चर्चा सध्या जोरात आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा संदर्भ देत हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या बदलामुळे सामान्य कुटुंबांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

यापूर्वी घरगुती वापरासाठी 14.2 किलोचा गॅस सिलिंडर नियमितपणे दिला जात होता. पण आता नव्या नियमानुसार सिलिंडरचं बाह्य स्वरूप तेच ठेवून त्यामध्ये फक्त 8 ते 10 किलो गॅस भरून वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येते. म्हणजेच सिलिंडर तोच, पण गॅसचं प्रमाण जवळपास 4 ते 6 किलोने कमी होणार आहे.

या निर्णयामागचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या संघर्षांमुळे इंधन पुरवठ्यावर आलेला ताण. भारतासारख्या मोठ्या देशात गॅसची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने मर्यादित उपलब्धतेचं व्यवस्थापन करणं हे सरकारसमोरचं मोठं आव्हान बनलं आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत गॅस पोहोचावा, यासाठी हा पर्याय स्वीकारला गेला असावा.

 

मात्र, या बदलाचा थेट परिणाम घरगुती अर्थकारणावर होणार आहे. कमी वजनाचा सिलिंडर लवकर संपणार असल्याने 1 महिन्यात 1 सिलिंडरऐवजी 2 वेळा बुकिंग करावं लागू शकतं. यामुळे खर्चाचं गणितही बदलणार आहे. किंमत नेमकी किती असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी “जेवढा गॅस, तेवढे पैसे” या तत्वावर दर आकारले जातील, अशी शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post
Accident

Accident : ट्रॅव्हल्स-कारची समोरासमोर धडक! गाडीचा पूर्ण चुराडा, 4 मृतांमध्ये महिला अन् बालकांचा समावेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.