Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Suicide Case: आता सहन होत नाही… वडिलांच्या ‘तसल्या’ त्रासाला कंटाळून पुण्यातील अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 11 December 2025, 16:12

Pune Suicide Case: पुणे: पुणे शहरातून मनाला वेदना देणारी घटना घडली आहे. एका 17 वर्षाच्या मुलीने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. चिठ्ठीमध्ये तीनं आपल्या वडिलांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

हेही वाचा- पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकरची थेट महापालिका निवडणुकीत एन्ट्री! कोर्टाच्या निकालामुळे राजकारणात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नांदेड गाव येथील जिजाबाईनगर भागातील एका 17 वर्षीय विद्यार्थीनीने वडिलांच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवले आहे. संजीवनी जीवन रोडे (वय 17) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मुलीने आत्महत्या केल्याप्रकरणी आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून, मुलीचे वडील जीवन गणपती रोडे (वय 45) यांच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या 10 वर्षांपासून रोडे कुटुंब जिजाईबाईनगर परिसरात वास्तवास आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, मुलीच्या आईने जीवन रोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. जीवन रोडे यांना दारूचे व्यसन असून ते मुलांना वारंवार अपमान, शिवीगाळ करत आणि त्रास देत असत. कुटुंबाचा खर्च शीला रोडे या घरकाम करून भागवत होत्या. 29 सप्टेंबर रोजीही त्या नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर गेल्या होत्या. घरात त्या वेळी जीवन रोडे आणि त्यांची 3 मुलं होती.

दुपारी संजीवनीची मोठी बहीण कामासाठी बाहेर गेली. त्यावेळी घरी संजीवनी, तिचा लहान भाऊ आणि वडील एवढीच मंडळी होती. सायंकाळी अंदाजे 5:30 वाजता शीला रोडे यांना मुलीने गळफास घेतल्याची माहिती फोनवरून मिळाली.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, संजीवनीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहली होती. ती पोलिसांनी ताब्यात घेतली. त्या चिठ्ठीत तिने वडिलांकडून होत असलेल्या सततच्या मानसिक जाचाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्टपणे लिहले.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात शांतता पसरली आहे. नांदेड सिटी पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Next Post
Rahul Kul: Reduce the limit of 25 acres of ''NA'' land, put houses on unclaimed land on the question track; MLA Rahul Kul's demand in the session

Rahul Kul: ''NA' जमिनीची 25 एकरची मर्यादा कमी करा, गायरान जमिनीवरील घरांचा प्रश्नमार्गी लावा; आमदार राहुल कुल यांची अधिवेशनात मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.