Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rahul Kul: ”NA’ जमिनीची 25 एकरची मर्यादा कमी करा, गायरान जमिनीवरील घरांचा प्रश्नमार्गी लावा; आमदार राहुल कुल यांची अधिवेशनात मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 11 December 2025, 16:17
Rahul Kul: Reduce the limit of 25 acres of ''NA'' land, put houses on unclaimed land on the question track; MLA Rahul Kul's demand in the session

नागपूर: विधानसभा हिवाळी (Rahul Kul) अधिवेशन 2025 मध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड (Daund News) मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभा (Pune News) विधेयक क्रमांक 94 महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यात प्रतिबंध आणि त्यांचे एकत्रीकरण (सुधारणा) विधेयक, 2025 यावर आपले मत मांडले. त्यांनी नागरिकांच्या घरांच्या वाढत्या गरजा आणि शहरांच्या नियोजित विकासामध्ये समतोल कसा साधायचा, याबाबत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. (Breaking News)

बोलताना त्यांनी सांगितले की बेकायदेशीर जमिनीच्या व्यवहारांचे नियमितीकरण हा सरकारचा निर्णय नागरिकांना दिलासा देणारा आहे. मात्र, या जमिनी नियमित झाल्यानंतर नागरिकांना घरे बांधता यावीत यासाठी स्थानिक सीपीआर नियमांमध्ये तातडीने बदल करण्याची गरज आहे. नियमितीकरण आणि सीपीआर नियमांमध्ये सुसंवाद नसल्यास सामान्य नागरिकांचा त्रास वाढेल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Agriculture Land)

पुणे जिल्ह्यात वेगाने शहरीकरण होत आहे. रहिवासी गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक लोक ’11 लोकांचे एक 7/12′ अशा पळवाटा काढत आहेत. सध्या शेतीचे क्षेत्र ‘एनए’ म्हणजेच अकृषिक जमिनीत रूपांतरित करण्यासाठी 25 एकर क्षेत्राची अट आहे, जी व्यवहारात उपयोगाची नाही. नागरिकांच्या गरजांचा विचार करून ही मर्यादा 5 एकर किंवा 3 एकरपर्यंत कमी करण्याची त्यांनी मागणी केली. मर्यादा कमी करताना संबंधित भागांमध्ये रस्ते, गटारे, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधा तयार करण्याची जबाबदारीही सरकारने घ्यावी, असे ते म्हणाले. (7/12 Land)

घर नसलेल्या नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी घरे नियमित करण्याचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, न्यायालयीन कारणांमुळे प्रलंबित असलेल्या गायरान जमिनीवरील घरांचा त्वरित विचार करण्याची त्यांनी विनंती केली. ग्रामविकास आणि महसूल विभागाने एकत्रित नियोजन केल्यास हजारो नागरिकांना मदत मिळू शकते, असे त्यांनी मत व्यक्त केले. त्यांच्या या भूमिकेमुळे बेकायदेशीर जमीन व्यवहार नियमित करतानाही नियोजित आणि लोकाभिमुख विकास कसा साधता येईल यावर सभागृहात चर्चा झाली.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ती जोरात ओरडत होती अन् तो तिचा गळा चिरत होता! पुण्यात किरकोळ वादानंतर मुलाने आईची केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:30

‘हे बाळ कोणाचं?’ एका संशयाने घेतला गर्भवती प्रेयसीचा जीव; प्रियकराने शीतपेयातून डांबराच्या गोळ्या देऊन केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:16

आज महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार? आज कुठे बरसणार जोरदार सरी; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday, 30 August 2026, 7:54

Daily Horoscope: पैसा येणार की अडचण वाढणार? आज ग्रह-नक्षत्रांचा 12 राशींवर मोठा प्रभाव; तुमच्या राशीत काय जाणून घ्या

Sunday, 30 August 2026, 7:45

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54
Next Post

Pune News: आमदार राहुल कुल यांची टोलचालकांवर कारवाईची मागणी; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून सकारात्मक संकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp