Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: आमदार राहुल कुल यांची टोलचालकांवर कारवाईची मागणी; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून सकारात्मक संकेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 11 December 2025, 16:36

प्रतिनिधी

राहुलकुमार अवचट

Pune News: नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दौंडचे आमदार ॲड.राहुल कुल यांनी राज्यातील महत्त्वाच्या महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहन चालकांकडून केली जाणारी टोल वसुली, टोलचालकांची मनमानी आणि रस्त्यांच्या दर्जाबाबत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. आमदार राहुल कुल यांच्या सर्व जनहितकारी मागण्यांवर सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा- ”NA’ जमिनीची 25 एकरची मर्यादा कमी करा, गायरान जमिनीवरील घरांचा प्रश्नमार्गी लावा; आमदार राहुल कुल यांची अधिवेशनात मागणी

 

आमदार राहुल कुल यांनी प्रामुख्याने मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि शिवडी – न्हावाशेवा अटल सेतू या प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहन (EV) धारकांकडून वसूल करण्यात आलेल्या चुकीच्या टोलचा मुद्दा उपस्थित केला. केवळ या तीन महामार्गांपुरती मर्यादित न राहता, सर्वच महामार्गांवर ईव्ही धारकांकडून चुकीच्या पद्धतीने वसूल केलेला टोल तातडीने परत करण्यात यावा. भविष्यात टोल वसुलीच्या चुकीच्या पद्धती रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी संबंधित टोल चालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आमदार राहुल कुल यांनी यावेळी केली.

टोल बूथवरील MSRDC आणि इतर टोल चालकांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करताना आमदार कुल यांनी अनेक महत्त्वपूर्ण तक्रारी मांडल्या. टोल बूथवर टोलचालकांकडून नागरिकांशी आरेरावी केली जाते. तसेच, रस्त्याचा दर्जा राखला जात नाही आणि प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव असतो. टोल वसुलीच्या वेळी संबंधित अटीशर्तींचे पालन केले जात नाही. अशा अटीशर्ती न पाळणाऱ्या टोलचालकांवर तक्रार आल्यास तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ही सभागृहात केली.

टोल बूथ हे पोलिसांच्या वाहने तपासणी आणि दंडवसुली करण्याचे एक केंद्र बनले आहे, याकडेही आमदार कुल यांनी लक्ष वेधले. बूथवर वाहन पोलिसांनी तपासणी जरूर करावी, परंतु या दरम्यान ट्रॅफिक नियमांचे काटेकोर पालन करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे अपेक्षित आहे, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल.

आमदार राहुल कुल यांनी उपस्थित केलेल्या या सर्व महत्त्वपूर्ण मागण्यांवर सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असून, यामुळे टोल वसुली प्रक्रियेत पारदर्शकता येऊन सामान्य नागरिक आणि ईव्ही धारकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“बेबी, मी फ्रान्सवरून येतोय!” कस्टमच्या नावाने पैसे मागितले अन् पुण्यातील महिलेला 21.89 लाखांचा गंडा

Sunday, 30 August 2026, 10:07

मावळसह शिरूर येथे उभारणार नवीन MIDC; पुण्याच्या उद्योगविश्वासाठी मोठी बातमी

Sunday, 30 August 2026, 9:44

25 लाखांची डील, 5.5 लाखांची लाच अन् ACBचा सापळा! गर्भलिंगनिदान रॅकेट आलं समोर पण पोलिसांनी लाच घेऊन केली ‘सेटलमेंट’

Sunday, 30 August 2026, 9:31

ती जोरात ओरडत होती अन् तो तिचा गळा चिरत होता! पुण्यात किरकोळ वादानंतर मुलाने आईची केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:30

‘हे बाळ कोणाचं?’ एका संशयाने घेतला गर्भवती प्रेयसीचा जीव; प्रियकराने शीतपेयातून डांबराच्या गोळ्या देऊन केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:16

आज महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार? आज कुठे बरसणार जोरदार सरी; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday, 30 August 2026, 7:54
Next Post
Accident News: Horrible! CNG explosion due to car collision; Police constable's entire family dies in blaze

Accident News: भीषण! कारच्या धडकेने CNGचा स्फोट; पोलीस कॉन्स्टेबलच्या अक्ख्या कुटुंबाचा होरपळून मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp