Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News: भीषण! कारच्या धडकेने CNGचा स्फोट; पोलीस कॉन्स्टेबलच्या अक्ख्या कुटुंबाचा होरपळून मृत्यू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 11 December 2025, 16:47
Accident News: Horrible! CNG explosion due to car collision; Police constable's entire family dies in blaze

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील (Accident News) बाराबंकी येथील पूर्वांचल एक्सप्रेस वेवर (UP News) बुधवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात (Crime News) पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल जावेद अशरफ यांच्या संपूर्ण कुटुंबाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार जावेद यांचे कुटुंब मऊहून लखनऊकडे जात होते. त्यावेळी दिल्ली नोंदणी क्रमांकाची ब्रेझा कार भरधाव वेगाने येऊन त्यांच्या वॅगन आर कारला मागून धडकली. धडकेनंतर वॅगन आर कारच्या CNG टँकचा स्फोट झाला आणि काही क्षणांत कारला भीषण आग लागली. (Breaking News)

पाच जणांचा होरपळून मृत्यू

या अपघातात दोन महिला आणि तीन मुलांचा जिवंत जळून मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर कारचा दरवाजा उघडणे शक्य झाले नाही, त्यामुळे आत अडकलेल्यांना बाहेर काढता आले नाही. पोलिस आणि स्थानिकांनी प्रयत्न करून पाचही जणांना बाहेर काढले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत मृत्यू झालेले जावेद अशरफ यांची पत्नी गुलिश्ता (49), मुलगी समरीन (22), इल्मा खान (12), इश्मा खान (6) आणि जियान (10) अशी नावे जाहीर करण्यात आली आहेत. या अपघातात गफ्फर यांचा मुलगा झीशान हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Marathi News)

तपास सुरु

बाराबंकीचे जिल्हा दंडाधिकारी शशांक त्रिपाठी यांनी या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली असून जखमींना तातडीने ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. अपघातानंतर पोलिसांनी दोन्ही कार ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ही धडक केवळ जास्त वेगामुळे झाली की ब्रेझा चालकाला डुलकी लागली होती, याचा शोध घेतला जात आहे. अपघात इतका भयानक होता की पाहणाऱ्यांच्या डोळ्यांसमोर क्षणात कार जळताना दिसली आणि स्थानिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला तरी आग इतकी भीषण होती की कोणीही काहीच करू शकले नाही.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

केडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद! आरोपीकडून ७ मोटारसायकल जप्त; यवत पोलीसांची कामगिरी

Monday, 31 August 2026, 16:56

महिलांवर लैंगिक अत्याचार अन् भीतीचा बागलबुवा; १७ गुन्हे दाखल असलेल्या भोंदूबाबाच्या अडचणी वाढल्या!

Monday, 31 August 2026, 16:52

९१ विद्यार्थ्यांसह रस्त्यावरच भरवावा लागला वर्ग; चांडोहच्या जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीचे कुलूप!

Monday, 31 August 2026, 16:38

CJPच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; केंद्र-दिल्ली पोलिसांना नोटीस, मोर्च्यावर मात्र बंदी नाही

Monday, 31 August 2026, 16:26

भोंदू खरातला जामीन की तुरुंगवास ? जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, आता नजर पुढच्या तारखेकडे!

Monday, 31 August 2026, 16:04

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उद्या पुण्यात मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार कर्मचारी

Monday, 31 August 2026, 15:55
Next Post
Viral News: "DSP madam sent sexy photos, dragged me into a love trap, told me to get a divorce, but" serious accusation from businessman, chat goes viral...

Viral News: "DSP मॅडमनं सेक्सी फोटो पाठवले, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, म्हणाल्या घटस्फोट घे, पण.." व्यावसायिकाचा गंभीर आरोप, चॅट व्हायरल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp