Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Viral News: “DSP मॅडमनं सेक्सी फोटो पाठवले, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, म्हणाल्या घटस्फोट घे, पण..” व्यावसायिकाचा गंभीर आरोप, चॅट व्हायरल…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 11 December 2025, 17:18
Viral News: "DSP madam sent sexy photos, dragged me into a love trap, told me to get a divorce, but" serious accusation from businessman, chat goes viral...

छत्तीसगड: छत्तीसगड पोलिस विभागातील (Viral News) डीएसपी कल्पना वर्मा (DSP Kalpana Varma) या एका गंभीर आरोपामुळे पुन्हा (Chattisgarh News) चर्चेत आल्या आहेत. एका हॉटेल (Trending News) व्यावसायिकाने त्यांच्यावर ‘लव्ह ट्रॅप’ रचल्याचा आरोप करत काही फोटो, व्हिडिओ आणि संबंधित कागदपत्रे माध्यमांसमोर सादर केली आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतरही डीएसपी वर्मांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर व्यावसायिकाने काही व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे स्क्रीनशॉटही सार्वजनिक केले असून त्यात पैशांची मागणी आणि घटस्फोटाबाबत चर्चा असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Breaking News)

 

कल्पना वर्मा दबंग अधिकारी

कल्पना वर्मा या छत्तीसगड पोलिस दलातील धडाडीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अनेक ठिकाणी डीएसपी पदावर काम केले आहे आणि त्या एटीएसमध्येही कार्यरत राहिल्या आहेत. सध्या त्यांची नियुक्ती दांतेवाडा येथे आहे. यापूर्वीही एका प्रसंगी त्यांचा मोबाईल वापरत असलेला फोटो व्हायरल झाल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. त्या वेळी त्या तत्कालीन गृहमंत्री विजय शर्मा आणि काही भाजप नेत्यांशी संवाद करण्याऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले होते. (Crime News)

“तू घटस्फोट घे, पण…

व्यावसायिकाच्या म्हणण्यानुसार त्यांची ओळख 2021 मध्ये झाली होती. सुरुवातीला साधे बोलणे असले तरी हळूहळू ते प्रेमसंबंधात बदलले. त्याने दिलेल्या चॅट्सनुसार डीएसपी वर्मा यांनी व्यावसायिकाकडे अनेक वेळा पैशांची मागणी केली आणि त्यानेही ते पैसे दिल्याचा दावा केला आहे. व्हायरल झालेल्या एका चॅटमध्ये डीएसपी वर्मा व्यावसायिकाला घटस्फोट घेण्यास सुचवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तू घटस्फोट घे, पण यात माझे नाव येऊ नये. तू तुझ्या मर्जीने घे” असे त्या म्हणाल्याचा दावा व्यावसायिकाने केला आहे. (Marathi News)

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Next Post

Pune News: पुणे आयुक्तांचा आदेश, कदमवाकवस्ती येथील अवैध धंद्याचे अड्डे पोलिसांकडून उध्वस्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.