Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Solapur Road Trafice : नायगाव चौकातील कोंडीला दिलासा! नवीन डिव्हायडर बदलामुळे वाहतूक सुलभ होणार

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 2 May 2026, 17:29

Pune Solapur Road लोणी काळभोर, ता. २ : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सततच्या वाहतूक कोंडीवर अखेर उपाययोजना सुरू झाली असून नायगाव (कुंजीरवाडी) चौकातील डिव्हायडर बंद करून सोरतापवाडी हद्दीत भारत बेंझ कंपनीसमोर नवीन डिव्हायडर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Pune Solapur Road

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व हवेली पंचायत समिती सदस्य सुदर्शन चौधरी यांनी ही माहिती दिली. नायगाव चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मागील काही दिवसांपासून जुन्या डिव्हायडरचे काम थांबवून पर्यायी उपाययोजना म्हणून नवीन ‘पंक्चर पॉइंट’ उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. Pune Solapur Road

शनिवारी (ता. २) अखेर या प्रयत्नांना यश मिळाले आणि भारत बेंझ कंपनीसमोर नवीन पंक्चर पॉइंट तयार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य कृषिराज चौधरी, माजी सरपंच पूनम चौधरी, हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट तसेच उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे उपस्थित होते. Pune Solapur Road

दरम्यान, पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी आणि एनएचआयच्या तांत्रिक प्रक्रियेमुळे कामास काहीसा विलंब झाला होता. या काळात नागरिकांना दररोज २ ते २ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. मात्र आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून पुढेही प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे सुदर्शन चौधरी यांनी स्पष्ट केले.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

Speed ​​Bump : उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोरील गतिरोधक की मृत्यूचा सापळा? ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात ; उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp