Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इराण-इस्रायल युद्धाची झळ पुणेकरांना; खाद्यतेल महागले, दरांनी गाठला नवीन उच्चांक

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 24 June 2025, 14:31

पुणे: इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलासह अन्य वस्तूंच्या किमतींवर परिणाम होत असून, यामुळे पुण्यातील खाद्यतेलाचे दर कडाडले आहेत. मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात विविध खाद्यतेलांच्या किमतीत प्रति किलो ३ ते ४ रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे, तर मोठ्या डब्यांचे (१५ लिटर/किलो) भाव ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत.

 

संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेली अनिश्चितता आणि खनिज तेलाच्या (क्रूड ऑइल) दरातील वाढ हे खाद्यतेल दरवाढीचे मुख्य कारण आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे खनिज तेलाचे दर प्रति बॅरल सहा डॉलर्सनी वाढले आहेत. याचा परिणाम उत्पादन खर्च आणि वाहतुकीवर झाल्याने सोयाबीन, पाम, सूर्यफूलसारख्या प्रमुख खाद्यतेलांचे भाव वाढले आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी केले होते, ज्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता, मात्र आता युद्धामुळे ही स्थिती बदलली आहे. २५ किलोच्या खोबरेल तेलाचा डबा आता ६००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. किंमत वाढल्यामुळे सध्या बाजारात खोबरेल तेलाची आवक थंडावली आहे.

सध्याचे घाऊक दर (१५ किलो/१५ लिटर डबा):

  • पाम तेल: रु. १९३५ ते २१६०
  • सूर्यफूल तेल : रु. १९८० ते २१३०
  • सरकी तेल: रु. १९५० ते २२००
  • वनस्पती तूप: रु. १८५० ते २२००
  • सोयाबीन तेल: रु. १८६० ते २०६०

सध्या मागणी कमी असली तरी, आगामी काळात मागणी वाढल्यास खाद्यतेलाचे भाव आणखी वाढू शकतात, अशी शक्यता व्यापारी वर्तुळातून व्यक्त होत आहे. या दरवाढीचा थेट परिणाम पुणेकरांच्या बजेटवर होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post

डंपरच्या धडकेत मुस्ती गावातील तीन बिगारी कामगारांचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.