Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणे जिल्हा न्यायालयाच्या 2026 मधील सुट्ट्या जाहीर! उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्या कधीपासून? लगेच पाहा संपूर्ण यादी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 December 2025, 20:54
Pune News: Pune District Court holidays for 2026 announced! When will the summer and Diwali holidays start? See the complete list immediately

पुणे: जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे यांच्याकडून सन 2026 साठी पुणे (Pune News) जिल्ह्यातील सर्व न्यायालये व न्यायालयीन कार्यालयांसाठी लागू राहणारी अधिकृत सुट्टी यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी दिवाणी नियम पुस्तिकेतील तरतुदीनुसार प्रसिद्ध करण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील सर्व दिवाणी, फौजदारी न्यायालये तसेच कार्यालयांवर लागू राहणार आहे. (Breaking News)

मकरसंक्रांती – 14/01/2026, बुधवार (स्थानिक)

प्रजासत्ताक दिन – 26/01/2026, सोमवार (सार्वजनिक)

 

छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती – 19/02/2026, शुक्रवार (सार्वजनिक)

धुलिवंदन / होळी दुसरा दिवस – 05/03/2026, मंगळवार (सार्वजनिक)

होळी – 06/03/2026, बुधवार (सार्वजनिक)

गुढीपाडवा – 21/03/2026, शनिवार (सार्वजनिक)

रमजान ईद – 27/03/2026, शुक्रवार (सार्वजनिक)

श्रीराम नवमी – 26/03/2026, गुरुवार (सार्वजनिक)

गुड फ्रायडे – 03/04/2026, शुक्रवार (सार्वजनिक)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14/04/2026, मंगळवार (सार्वजनिक)

महाराष्ट्र दिन – 01/05/2026, शुक्रवार (सार्वजनिक)

बकरी ईद – 27/05/2026, बुधवार (सार्वजनिक)

मोहरम – 26/06/2026, शुक्रवार (सार्वजनिक)

स्वातंत्र्य दिन – 15/08/2026, शनिवार (सार्वजनिक)

ईद-ए-मिलाद – 26/08/2026, बुधवार (सार्वजनिक)

गणेश चतुर्थी – 14/09/2026, सोमवार (सार्वजनिक)

गौरी पूजन – 18/09/2026, शुक्रवार (स्थानिक)

अनंत चतुर्दशी – 25/09/2026, शुक्रवार (स्थानिक)

महात्मा गांधी जयंती – 02/10/2026, शुक्रवार (सार्वजनिक)

दसरा – 20/10/2026, मंगळवार (सार्वजनिक)

दिवाळी अतिरिक्त दिवस – 09/11/2026, सोमवार (स्थानिक)

दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) – 10/11/2026, मंगळवार (सार्वजनिक)

दिवाळी भाऊबीज – 11/11/2026, बुधवार (सार्वजनिक)

दिवाळी अतिरिक्त दिवस – 12/11/2026, गुरुवार (स्थानिक)

दिवाळी अतिरिक्त दिवस – 13/11/2026, शुक्रवार (स्थानिक)

ख्रिसमस – 25/12/2026, शुक्रवार (स्थानिक)

तसेच, महाशिवरात्री 15/02/2026 रोजी रविवार असल्याने त्यासाठी स्वतंत्र सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. उन्हाळी सुट्टी 11/05/2026 सोमवार ते 07/06/2026 रविवार दरम्यान राहील, तर दिवाळी सुट्टी 25/10/2026 शुक्रवार ते 04/11/2026 बुधवार या कालावधीत राहणार आहे. प्रत्येक महिन्याचा दुसरा व चौथा शनिवार आणि सर्व रविवार या दिवशी फौजदारी न्यायालये बंद राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. (2026 Holiday List)

हेही वाचा: धक्कादायक! ज्याने पोटच्या पोरीवर बलात्कार केला त्याच नराधमावर जडलं आईचं प्रेम; त्यालाच पाठिंबा देत ठेवले शरीरसंबंध…

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post
Pune News: Special court slaps Eknath Khadse in 'that' Bhosari land deal case; What is the case?

Pune News: भोसरीच्या 'त्या' जमीन व्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंना विशेष न्यायालयाचा दणका; प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.