Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: धक्कादायक! ज्याने पोटच्या पोरीवर बलात्कार केला त्याच नराधमावर जडलं आईचं प्रेम; त्यालाच पाठिंबा देत ठेवले शरीरसंबंध…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 December 2025, 20:28
Crime News: Shocking! Mother's love for the same man who raped her unborn child; She supported him and continued to have sex...

छत्तीसगड: छत्तीसगडमधील (Crime News) जशपूर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर चक्क तिच्या आईनेच आरोपीला साथ दिली आणि नंतर त्याच्याशी लग्न केल्याचे उघड झाले आहे. पीडित मुलीने अखेर वडिलांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेत आई आणि बलात्कार करणाऱ्या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. (Breaking News)

आरोपीसोबत लग्न लावून देण्याचं आमिष

पीडित 18 वर्षीय तरुणीने वडिलांसोबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तरुणीच्या आरोपानुसार, ती अल्पवयीन असताना एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला होता. तिची आई तिला आरोपीसोबत लग्न करून देण्याचे आमिष दाखवून गप्प बसायला लावत होती. इतकेच नाही, तर नंतर आईने मुलीला सोडून आरोपीसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्याच्याशी लग्न करून खलीलाबाद शहरात राहायला गेली. या दोघांमुळे पीडित मुलीला 3 वर्षे मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. (Marathi News)

आईनेच आरोपीशी केलं लग्न

२०२१ मध्ये या घटनेप्रकरणी पीडितेच्या आईनेच सुरुवातीला आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती, तेव्हा पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि आरोपी फरार होता. मात्र नंतर आईने आरोपीशी लग्न केले. पीडितेचे वडील त्यावेळी मुंबईत कामासाठी गेले होते. ऑक्टोबर 2025 मध्ये ते घरी परतल्यावर मुलीने त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला.

 

हेही वाचा: पुणेकरांसाठी ‘गुडन्यूज’! लोहगाव विमानतळबद्दल मोठा निर्णय; पुण्याच्या विकासाला ग्रीन सिग्नल…

पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

त्यानंतर वडिलांनी 27 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र वडिलांनाच एका जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली. 2 डिसेंबर रोजी त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी तरुण आणि आपल्या पत्नीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी या दोघांविरुद्ध पोक्सो कायदा आणि बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post
Pune News: Pune District Court holidays for 2026 announced! When will the summer and Diwali holidays start? See the complete list immediately

Pune News: पुणे जिल्हा न्यायालयाच्या 2026 मधील सुट्ट्या जाहीर! उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्या कधीपासून? लगेच पाहा संपूर्ण यादी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.