Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News | पुण्यातील महर्षीनगरात डोळ्यात मिर्ची पुड टाकून एकावर कोयत्याने वार

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 29 May 2023, 17:00

Pune News | पुणे : पुणे शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. शहरातील अनेक भागातून लुटमारीच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली आहे. शहरातील महर्षीनगर भागात भरवर्दळीत दुचाकीस्वाराच्या डोळ्यात मिर्चची पुड टाकून कोयत्याने वार करत लुटमार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

तीन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

 

याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात एका 39 वर्षीय नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यावरून तीन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीवरून, पुण्यातील महर्षीनगर परिसरात राहणारे तक्रारदार हे सायंकाळी सहाच्या सुमारास आपल्या दुचाकीने घराकडे जात होते. यावेळी ते सीटी इंटरनॅशनल शाळेजवळ आल्यावर त्यांच्या पाठीमागून तीन अज्ञात दुचाकीवरून आले व त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर या अज्ञातांनी त्यांच्याजवळीत मिर्चीची पुड दुचाकीस्वाराच्या डोळ्यात टाकली व त्यांच्यावर कोयत्याने वार केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune News : पुण्यातील व्यावसायिकाला बनावट ईमेलवर विश्वास ठेवणे पडले महागात

Pune News : पुण्यात भरधाव दुचाकीने महिलेला उडवले ; उपचारादरम्यान झाला मृत्यू : घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

Pune News : पुण्यात भरधाव दुचाकीने महिलेला उडवले ; उपचारादरम्यान झाला मृत्यू : घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विश्वासघात..! शिरूरमध्ये गुऱ्हाळ चालकाला सव्वा पाच लाखांचा गंडा…

Sunday, 18 May 2025, 17:57

भीषण अग्नितांडव ; रत्नागिरी स्फोटांनी हादरली, दोन जण गंभीर जखमी

Sunday, 18 May 2025, 17:49

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाची एंट्री, फोन करून पोलिसांवर तक्रार न घेण्यास दबाव; आणखी एक व्हिडिओ समोर…

Sunday, 18 May 2025, 17:37

धक्कादायक ; दोन पुतण्यांनी सख्ख्या चुलत्याचा काढला काटा, शीर वेगळं करून फेकलं विहिरीत

Sunday, 18 May 2025, 17:09

उन्हाळी सुट्टी जीवावर बेतली ; कर्जतच्या टाटा डॅममध्ये मुंबईचे 2 तरुण बुडाले

Sunday, 18 May 2025, 16:29

शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात; कारण अस्पष्ट

Sunday, 18 May 2025, 16:27
Next Post

Shocking News : राजधानी पुन्हा हादरली! 16 वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.