Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News : राजधानी पुन्हा हादरली! 16 वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 29 May 2023, 17:11

Shocking News  : नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून पुन्हा एकदा हादरवणारी घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात हा प्रकार घडला आहे. मुलीच्या मित्राने तिच्यावर दगडाने 20 वेळा वार केले. (The capital shook again! 16-year-old girl stoned to death; Shocking video…)

दिल्लीतील शाहबादमधील घटना

दिल्लीतील शाहबादमधील जेजे कॉलनीतील तिच्या घराबाहेर तरुणीवर चाकूने वार करण्यात आला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Shocking News)  या भीषण गुन्ह्यातील मुख्य संशयित साहिल हा तरुणीचा मित्र असल्याचं समोर आलं आहे.

साहिल असे आरोपीचे नाव असून त्याने तरुणीवर तब्बल वीस वेळा चाकूने वार केले आणि नंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या घटनेनंतर DCW प्रमुख स्वाती मालीवाल यांनी ट्वीट करत फटकराले आहे. (Shocking News) आयोग या घटनेबद्दल दिल्ली पोलिसांना नोटीस जारी करत आहे. दिल्लीच्या शाहबाद डेअरीमध्ये एका अल्पवयीन निष्पाप बाहुलीला भोसकून दगडाने ठेचून मारण्यात आले. दिल्लीतील गुन्हेगारांचे मनोधैर्य उंचावले आहे. पोलिसांना नोटीस बजावून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. माझ्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत यापेक्षा भयानक घटना मी कधीच पाहिली नाही, असंही मालीवाल यांनी म्हटलं आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल आणि मृतक हे नातेसंबंधात होते. (Shocking News) काल त्यांच्यात भांडण झाले. दिल्लीच्या शाहबाद डेअरी पीएस हद्दीत आरोपीने तरुणीवर वीस वेळा चाकूने आणि नंतर दगडाने वार केले. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shocking News : धक्कादायक! साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू; मनोरंजन विश्वावर शोककळा

Shocking News Pune : फ़ुरसुंगीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न!; एकाचा मृत्यू

Shocking News : धक्कादायक! छेड काढणाऱ्याच्या डोळ्यात विद्याथिर्नीने टाकली मिरची पूड

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48
Next Post

Pimpri News : पुण्यात तोंडी तलाक देऊन दुसरे लग्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.