Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महापालिका अन वाहतूक पोलिसांचा विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी विशेष प्रकल्प..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 16 March 2025, 13:59

पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील शाळा या महत्त्वाच्या रस्त्यांवर आहेत. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर चौक, केळकर रस्त्यावर प्राथमिक, माध्यमिक शाळा असून, या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कायम असते. शाळेला जाताना आणि शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी शालेय वाहतूक धोरणांतर्गत विशेष प्रकल्प सुरू केला आहे. त्यांच्याकडून शाळा परिसरात रस्त्यांवर चिन्हांकित आकृती काढण्यात येत आहे. त्यामुळे वाहनचालक या भागात आले, की त्यांना वाहन सावकाश चालविण्याची सूचना ठळकपणे मिळणार आहे.

पुणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी शालेय धोरणाअंतर्गत सुरू केलेल्या या विशेष प्रकल्पाला वाहन चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाळेबाहेरील रस्त्यांवर ३० फुटांपर्यंत पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या नक्षीमुळे वाहनचालकांना शाळा असल्याचे लक्षात येणार आहे.शाळा सुटण्यापूर्वीच नाही, तर इतरवेळी देखील शाळेचा परिसर असल्याचे स्पष्ट होऊन वाहनचालकांना वेग कमी करण्याचे संकेत मिळणार आहेत. वेग नियंत्रित झाल्याने अपघात किंवा अडचण न राहता सुरक्षितता निश्चित करता येणार आहे.

शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या शाळा परिसरात शालेय विद्यार्थ्यांसह वाहतुकांची मोठ्या प्रमाणात असते. बऱ्याच वेळा या वर्दळीच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता देखील असते.या पार्श्वभूमीवर महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रित येऊन प्रमुख शाळांबाहेरील रस्त्यांवर ठरावीक दोन रंगांची नक्षी काढून वाहनचालकांना पूर्वसूचना देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पाडव्याला सोन्याची झळाळी! 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.44 लाखांवर; चांदी मात्र घसरली, जाणून घ्या आजचे दर

Tuesday, 10 November 2026, 13:58

पुण्यात कौटुंबिक वादाचा थरारक शेवट! पत्नी आणि मेहुणीच्या बोलण्याला कंटाळून 30 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल..

Tuesday, 10 November 2026, 13:44

पुणेकरांनो सावधान! ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाखाली लाखोंची लूट, सायबर चोरट्यांचा नवा डाव!

Tuesday, 10 November 2026, 13:30

सोरतापवाडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलित कुटुंबावर 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला; तीन दिवस उलटूनही उरुळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

Tuesday, 10 November 2026, 13:13

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49
Next Post

रेल्वेतून चोरीला गेलेले 10 लाखांचे दागिने अखेर सापडले, आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी तपासले तब्बल 150 सीसीटीव्हीचे फुटे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp