Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Leopard: थरार..! फोनवर बोलत असताना तरुणावर बिबट्याची झडप, जून्नर परिसरात भीतीचे वातावरण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 5 December 2025, 12:36
Pune Leopard Attack: Punekars, now get rid of leopard attacks! Just keep these 4 things in mind

Leopard Attack:

Pune Leopard: पुणे : जुन्नर परिसरात बिबट्यांच्या दहशतीमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. बिबट्यामुळे वनविभागाने काही नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. रात्रीच्या वेळी बिबटे शिकारीसाठी फिरत असल्याने शक्यता जास्त आहे अशी सुचना देखील वनविभागाने दिल्या होत्या. अंधारात एकटे बाहेर पडून नका, असं सांगून सुध्दा एका तरुणाने बाहेर फिरण्याचं धाडस केल आणि याच कृत्यामुळे बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. (Leopard Attack)

हेही वाचा- अवैध धंदेवाल्यांशी पोलीस हवालदारांचे संगनमत उघड; गुन्हे शाखेचे दोन हवालदार तडकाफडकी निलंबित, पोलीस दलात खळबळ

ही घटना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जुन्नर रस्त्यालगत सकर नगरी या सोसायटीमध्ये घडली. तनिष नवनाथ परदेशी वय 18 हा तरुण रात्री सुमारे 8.15 च्या सुमारास बाहेर उभा राहून फोनवर बोलत होता. परिसर अंधारात असल्याने त्याला जवळ येणारा बिबट्या दिसला नाही. अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली.

या हल्ल्यात बिबट्याच्या नखांचे ओरखडे तनिषच्या पोटरीवर उमटले आणि तो जखमी झाला. सुदैवाने त्याचा जीव बचावला. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

अंधारात चालताना किंवा फोनवर बोलत उभे राहताना बिबट्यांचा धोका वाढू शकतो, असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. जुन्नर विभागात गेल्या काही दिवसांत बिबट्यांच्या हालचाली वाढल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15
Next Post

Pune News: मोठी अपडेट! पुणे विभाग पदवीधर मतदार नोंदणीत मोठी घट; 4.20 लाखांवरून संख्या थेट 2.72 लाखांवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp