Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Elections: मोठी बातमी! भाजपने पुणे निवडणुकीचा ‘चेहरा’ केला निश्चित; निवडणुकीची धुरा आता ‘या’ नेत्याच्या हाती

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 12 December 2025, 21:00
Pune Elections: Big news! BJP has decided the 'face' of Pune elections; The election is now in the hands of 'this' leader

पुणे: पुणे महानगरपालिका (Pune Elections) निवडणुका जवळ येत असताना (Pune Politics) भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला असून (BJP) पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उमेदवारी (Murlidhar Mohol) अर्ज मागवणे, इच्छुकांची छाननी, स्थानिक संघटनांशी संवाद या सर्व प्रक्रियांना आता गती मिळाली आहे. दरम्यान, एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. यंदाच्या पुणे (Pune News) महानगरपालिका निवडणुका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत. नागपुरात झालेल्या बैठकीनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती मिळत आहे. (Breaking News)

 

गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका डिसेंबर–जानेवारीत होण्याची शक्यता स्पष्ट झाली असून, त्यानुसार भाजपने तयारी अधिक आक्रमकपणे सुरू केली आहे. राज्यातील सत्ताधारी दल म्हणून भाजप या निवडणुकीत स्वबळावर उतरू इच्छित आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 97 नगरसेवक निवडून देत पुणे महापालिकेत एकहाती सत्ता काबीज केली होती. त्या काळात माजी मंत्री गिरीश बापट हे पुण्यातील भाजपचे प्रमुख मार्गदर्शक होते. महापौर पद भूषवताना मुरलीधर मोहोळ हे महत्त्वाचे निर्णय घेत होते, मात्र अंतिम निर्णय बापट यांच्याकडेच असायचा.

मात्र लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यातील भाजपची अंतर्गत समीकरणे बदलू लागली. मोहोळ यांना खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांचा प्रभाव आणि संपर्कक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढला. केंद्रीय नेतृत्वाशी असलेला जवळचा संवाद लक्षात घेता पुण्यातील राजकीय सूत्रे आता मोहोळ यांच्या हातात येऊ लागल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात जोरात आहे.

याच पार्श्वभूमीवर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पुण्यातील निवडणुकीचे नेतृत्व मोहोळ यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय अंतिम करण्यात आला आहे.

हेही वाचा : आधार कार्डवर बनवलेले सर्व दाखले रद्द होणार? महसूल विभागाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर…

भाजपच्या या निर्णयामुळे पुण्यातील निवडणूक राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून, पक्षाची निवडणूक रणनिती मोहोळ यांच्या प्रतिमेभोवती आणि त्यांच्या नेतृत्वाभोवती आकार घेताना दिसत आहे. आगामी आठवड्यांत भाजपकडून अधिकृत उमेदवार निवड आणि प्रचाराची रणनीती जाहीर होण्याची शक्यता आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

विद्यापीठात विद्यार्थिनीच असुरक्षित? ABVP च्या आंदोलनाने वातावरण तापलं; सुरक्षा व्यवस्थेवर उठले गंभीर प्रश्न!

Thursday, 2 April 2026, 14:15

‘काही बोलायचंय का?’, अशोक खरातने जोडले हात अन्…; कोर्टाच्या आवारात नक्की काय घडलं?

Thursday, 2 April 2026, 13:51

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22
Next Post
Land Registration: Revenue Department repeals 'that' old rule regarding land purchase! Now 'that' paper is no longer needed for land use

Land Registration: जमीन खरेदीबाबत महसूल विभागाकडून 'तो' जुना नियम रद्द! भूमी वापरासाठी आता 'त्या' कागदाची गरज नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.