Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Adhar Card Rule: आधार कार्डवर बनवलेले सर्व दाखले रद्द होणार? महसूल विभागाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 12 December 2025, 20:36
Adhar Card Rule: Will all certificates made on Aadhar card be cancelled? Big decision of the Revenue Department, read in detail...

पुणे: महाराष्ट्रात खोट्या कागदपत्रांच्या (Adhar Card Rule) आधारे मिळवलेले, फक्त आधार कार्डावर आधारित (Adhar Card) असल्याचा संशय येणारे किंवा नियमबाह्य रीतीने जारी झालेले जन्म आणि मृत्यू दाखले मोठ्या प्रमाणात रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. महसूल विभागाने राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला सविस्तर फेरतपासणीचे आदेश दिले असून 16 मुद्द्यांवर आधारित पडताळणी करून संशयित दाखले ओळखण्याचे निर्देश दिले आहेत. (Adhar Card Document)

काय तपासले जाणार?

महसूल विभागाने उपलब्ध दाखल्यांची खालील 16 निकषांनुसार पुनर्पडताळणी करण्यास सांगितले आहे. यात कागदपत्रांचे स्वरूप, संलग्न पुरावे, आधारवरील जन्मतारीख आणि अर्जातील माहितीतील तफावत, दाखला मिळण्याची प्रक्रिया, संबंधित अधिकाऱ्यांची मंजुरी, नोंदीतील विसंगती आदी मुद्द्यांचा समावेश आहे. ज्या दाखल्यांमध्ये अनियमितता दिसून येईल ते दाखले ताबडतोब रद्द केले जातील.

ज्या प्रकरणांमध्ये खोटी कागदपत्रे वापरल्याचे पुरावे मिळतील, त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अर्जातील जन्मतारीख आणि आधारवरील जन्मतारीख यामध्ये फरक आढळल्यास संबंधित व्यक्तीवर तेव्हाच गुन्हा नोंदवला जाईल, असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : बॉयफ्रेंड असतांनाही टॅक्सिवाल्यासोबत शरीरसंबंध; टॅक्सितंच केलं कांड, अन् नंतर ‘लव्ह बाईट’ लपवण्यासाठी जे केलं ते…

 

गुन्हे नोंदवून ‘फरार’ घोषित करण्याची प्रक्रिया

11 ऑगस्ट 2023 नंतर नायब तहसीलदारांनी केलेल्या जन्म–मृत्यू नोंदी रद्द करण्याचे विशेष आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे महसूल विभाग ही विशेष मोहीम राबवत आहे. मूळ प्रमाणपत्र परत न करणारे किंवा पत्ता उपलब्ध नसलेले लोक यांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. अशांना संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवून ‘फरार’ घोषित करण्याची प्रक्रिया केली जाईल.

राज्यातील जन्म–मृत्यू नोंदींच्या व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवणे, बोगस दाखले रोखणे आणि नागरिकत्वाशी संबंधित गैरवापर थांबवणे हा या मोहिमेमागील उद्देश आहे. पुढील काही आठवड्यांत ही मोहीम राज्यभर वेगाने राबवली जाण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post
Pune Elections: Big news! BJP has decided the 'face' of Pune elections; The election is now in the hands of 'this' leader

Pune Elections: मोठी बातमी! भाजपने पुणे निवडणुकीचा 'चेहरा' केला निश्चित; निवडणुकीची धुरा आता 'या' नेत्याच्या हाती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp