Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला गंडा! ‘मागासवर्गीय आयोगाचा प्रतिनिधी’ बनून लाखोंची फसवणूक; नेमकं प्रकरण काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 20 August 2026, 12:35

पुणे : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा प्रतिनिधी असल्याचे भासवून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले आहे.

संबंधित आरोपीने महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे बनावट ओळखपत्र व लेटरहेड तयार केले होते. ही बनावट कागदपत्रे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करून त्याने प्रशासनाचा विश्वास संपादन केला.

या बनावट पत्रांच्या आधारे आरोपीने शासकीय लवाजमा आणि सुविधांचा मनसोक्त वापर केला. यामध्ये लोणावळा येथील शासकीय विश्रामगृहात मोफत मुक्काम ठोकणे आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे ‘एस्कॉर्टिंग’ (विशेष पोलीस संरक्षण) मिळवणे अशा सुविधांचा समावेश होता. या सर्व शासकीय सुविधांचा गैरवापर करून त्याने प्रशासनाला सुमारे 20 लाख रुपयांचा गंडा घातला.

शासकीय यंत्रणेची फसवणूक करून व्हीआयपी (VIP) सुविधा लाटणाऱ्या या व्यक्तीचा बनाव अखेर उघड झाला असून, पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पाणी ओसरलं अन् सापडला कोट्यवधींचा खजिना; नेपाळमध्ये पुराच्या चिखलातून बाहेर काढलं 50 कोटींचं सोनं

Monday, 31 August 2026, 12:12

“मुंबईकडे कूच करा!” जरांगे पाटलांचा गनिमी कावा; गणेशोत्सवातच सरकारसमोर मोठं आव्हान, आंदोलनाची धग वाढणार!

Monday, 31 August 2026, 12:11

अमेरिकेचा हल्ला अन् इराणचा पलटवार! होर्मुझमध्ये काय घडतंय? जगाच्या तेलपुरवठ्यावर संकटाची चाहूल

Monday, 31 August 2026, 11:15

वाकडमध्ये मद्यपी कारचालकाचा हायव्होल्टेज राडा! पोलिसांनाच शिवीगाळ अन् दमदाटी, पाहा नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 10:55

1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांवर नवा नियम लागू! सिलेंडरच्या किमतीपासून e-KYC पर्यंत मोठे बदल; जाणून घ्या ………

Monday, 31 August 2026, 10:34

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11
Next Post

‘गोव्याला वाचवा!’ म्हणत आरपारची लढाई! मोठं जनआंदोलन पेटणार; नेमकं काय घडलं? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp