Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : गुन्हे शाखेच्या युनिट २ कडून सराईत तरुणाला बेड्या; पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त करून मोठा कट उधळला!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 January 2026, 17:31
Pune Crime

photo- social media

प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune Crime : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ ने सराईत गुन्हेगाराकडून बेकायदेशीर अग्निशस्त्र जप्त करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 40 हजार 800 रुपये किमतीचे एक पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
दिनांक 03 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार गुन्हे प्रतिबंधक गस्त व पेट्रोलिंग करत असताना, बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मार्केट यार्ड परिसरातील गुरांचा बाजार येथे एक संशयित इसम बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगून फिरत आहे. ही गोपनीय माहिती युनिट २ प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांना कळवण्यात आली, त्यानंतर त्यांनी तात्काळ कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. (Pune Crime)
त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून प्रथमेश सुरेश पवार (वय 19, रा. संजयनगर, बिबवेवाडी, पुणे) याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून मॅगझीनसह एक लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण 40,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 02/2026 शस्त्र अधिनियम कलम 3(25) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीवर यापूर्वी बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे व सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47
Next Post
Shirur News: Gutkha business is open in Shirur taluka; Will 'Mokka' action be taken against gutkha mafia?

Shirur News: शिरूर तालुक्यात गुटख्याचा खुलेआम धंदा; गुटखा माफियांवर ‘मोक्का’ कारवाई होणार का?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.