Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘मम्मी त्याने माझ्या पॅन्टमध्ये..” क्लासला गेलेल्या मुलाशी सफाई कामगाराचं अश्लील कृत्य; पुण्यातील धक्कादायक प्रकार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 11 December 2025, 18:40
Pune Crime: 'Mommy, he got in my pants..' A cleaner's obscene act with a boy who had gone to class; Shocking incident in Pune...

पुणे: विमाननगरमधील पियानो अकादमीत प्रशिक्षण (Pune Crime) घेण्यासाठी गेलेल्या एका (Pune News) अल्पवयीन मुलासोबत सफाई कर्मचाऱ्यानेच अश्लील कृत्य केल्याचा आणि त्याची लैंगिक छळवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलाच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (Breaking News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार 8 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला. पीडित मुलगा विमाननगर येथील पियानो अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी जात होता. 8 डिसेंबरला क्लास नसतानाही हा मुलगा केवळ सराव (प्रॅक्टिस) करण्यासाठी अकादमीत गेला होता.

हेही वाचा : “आई अंग माझ्या सासऱ्याने मला..” विवाहितेचा सासरी शारीरिक छळ; लग्नात ५५ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी दिली तरी… पुण्यातील घटना

याच दरम्यान, अकादमीत सफाईचे काम करणाऱ्या अनिल नावाच्या कर्मचाऱ्याने मुलाशी अश्लील कृत्य केले. त्याने मुलाची लैंगिक छळवणूक करून गैरवर्तन केले. या अनपेक्षित घटनेमुळे मुलगा खूप घाबरला. घरी परतल्यानंतर त्याने लगेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती आपल्या आईला दिली. मुलाच्या आईने तातडीने विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी अनिल याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक करपे पुढील तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

समान काम-समान वेतनासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; शिरूर न्यायालयातील ७६ कर्मचारी बेमुदत संपावर!

Tuesday, 17 November 2026, 22:40

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; शहरात तीन ठिकाणी उभारले जाणार नवे आधुनिक पादचारी पूल!

Tuesday, 17 November 2026, 22:23

चल गं सखे पंढरीला! वारकऱ्यांसाठी खुशखबर; कार्तिकी वारीनिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; धावणार तब्बल ३६ विशेष गाड्या

Tuesday, 17 November 2026, 21:58

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43
Next Post
Pune Crime: Entered hotel, closed shutters and attacked with a sickle and bamboo; Accused in Bismilla Biryani House attack case in Tathawade granted bail

Pune Crime: हॉटेलमध्ये घुसले, शटर बंद करत कोयता अन् बांबूने हल्ला चढवला; ताथवडेतील बिस्मिल्ला बिर्याणी हाऊस हल्ला प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp