Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: घरफोड्यांच्या 60 पेक्षा अधिक गुन्ह्यांत वॉंटेड टोळी अखेर अटकेत, पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कामगिरी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 November 2025, 17:50
Bhokardan Crime: "Make the farm in your name or else..."; Son beats up biological father, case registered against son and daughter-in-law, what is the case?

Photo - social media

Pune Crime: पिंपरी चिंचवड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून घरफोडीची घटना वाढल्या आहेत. अशातच शहरातील घरफोड्यांच्या वाढत्या घटनांवर मोठी कारवाई करत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pune Police) 3 कुख्यात हिस्ट्रीशीटर आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या तिघांवर महाराष्ट्रामध्ये 60 पेक्षा अधिक घरफोड्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांची उकल झाली आहे. (Pune Crime)

 

रविवारी रात्री क्राईम ब्रॅच युनिट -1 चे अधिकारी गस्त घालत असताना, पीएसआय शिवानंद स्वामी आणि कॉन्स्टेबल देवा राऊत  यांना त्यांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली की, निघडी प्रधिकरण परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत आहे. तात्काळ सापळा रचून आरोपी धनजंय काले याला पकडण्यात आले.

हेही वाचा- नागरिकांनो…! विवाह सोहळ्याला जातात तर तुमचे दागिने सांभाळा अन्यथा…! कुंजीरवाडीत विवाह सोहळ्यात दुसऱ्यांदा  महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

पोलीस तपासात उघड झाले की काळे हा व्यावसायिक ऑटो रिक्षाचालक असला तरी घरफोड्यांमध्ये त्याचा मोठा सहभाग आहे. पुढील चौकशीत उर्वरित दोघांनाही अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट 1 ने त्यांनी धनंजय हरीश काळे (29, पिंपळे गुरव), चंद्रकांत अनंता माने (रा. अजंठा नगर) आणि सुनील मल्हारी तलवारे (रा. काळेवाडी) यांना अटक केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Loni kalbhor

Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोरमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

Wednesday, 1 April 2026, 18:27

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29
Next Post
Pune News: 'You will be disappointed' Aghori experiment at rickshaw puller's house in Pune; Dolls, lemons smeared with turmeric and saffron and...

Pune News:'तुमचं वाट्टोळं होईल' पुण्यात रिक्षाचालकाच्या घरावर 'अघोरी' प्रयोग; बाहुल्या, हळदी-कुंकू लावलेले लिंबू अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.