Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Airport : पुणे विमानतळावर दोन बांगलादेशी महिलांसह अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या जाळ्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 18 May 2026, 18:11
International flights to operate from Pune airport’s new terminal starting today

Pune Airport : पुणे, ता. 18 : पुणे शहरात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधातील कारवाईला वेग आला असून, पुणे विमानतळावरून गुवाहाटी (आसाम) येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी महिलांसह एका अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांनी विमानतळ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. Pune Airport

शाहीनूर बेगम शेख (वय ४२), शागुरिका बेगम युलिया शेख (वय २८) आणि टोपू ऊर्फ मुराद अहमद शेख (वय १६ वर्षे ९ महिने) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. प्राथमिक चौकशीत हे तिघेही बांगलादेशातील बिगाराट जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. Pune Airport

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरात अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, दोन महिला आणि एक युवक पुणे विमानतळावरून गुवाहाटीकडे रवाना होणार आहेत. Pune Airport

 

माहिती मिळताच खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी तपास पथकाला तातडीने विमानतळावर पाठवले. विमानतळ पोलिस ठाण्याचे अधिकारी पालवे, सीआयएसएफचे अधिकारी संतोषकुमार अग्निहोत्री आणि त्यांच्या पथकाच्या मदतीने विमानतळ परिसरात सापळा रचण्यात आला. संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले. Pune Airport

चौकशीदरम्यान त्यांनी सोलापूरहून पुण्यात आल्याची तसेच पुण्याहून गुवाहाटीकडे जाण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिली. पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी तिघांना विमाननगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. Pune Airport

दरम्यान, गेल्या दहा महिन्यांत परिमंडळ १ क्षेत्रातून तब्बल ९७ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले आणि सहाय्यक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. Pune Airport

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

Pune News : पुण्यातील भोंदू बाबाला न्यायालयाचा दणका! लैंगिक अत्याचार प्रकरणी ऋषिकेश वैद्यचा जामीन अर्ज फेटाळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.