Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ashok Kharat : प्रॉक्सी खात्यांचा गुंता आणि कोटींचे व्यवहार; रुपाली चाकणकरांच्या बहिणीची ईडीसमोर हजेरी, खरात प्रकरणात काय उघड होणार?

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 4 May 2026, 16:38

Ashok Kharat पुणे, ता. 4 : नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावले होते. त्यानुसार, त्या आज ईडी कार्यालयात हजर राहून चौकशीला सामोऱ्या गेल्या. Ashok Kharat

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असून, अशोक खरातने तब्बल 134 हून अधिक प्रॉक्सी (बनावट) खात्यांद्वारे व्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे. या संदर्भात प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर असलेल्या चार खात्यांमधून गेल्या काही वर्षांत सुमारे 2.20 ते 2.40 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याची माहिती ईडीच्या हाती लागली आहे. प्राथमिक तपासात हे व्यवहार खरातशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. Ashok Kharat

प्रतिभा चाकणकर यांनी सुरुवातीला अशोक खरातशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले होते. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समोर आणलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 दरम्यान चाकणकर आणि खरात यांच्यात 236 वेळा संपर्क झाल्याचे समोर आले आहे. त्यात 218 संदेशांचा समावेश असून, त्यांच्या मुलगा तन्मय चाकणकर याचाही खरातशी 37 वेळा संपर्क झाल्याचा दावा करण्यात आला आहे. Ashok Kharat

या प्रकरणात यापूर्वी शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाची तब्बल आठ तास चौकशी केली होती. त्यावेळी सर्व आरोप फेटाळण्यात आले होते. मात्र, व्यवहारांची व्याप्ती मोठी असल्याने ईडीने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. आता ईडीसमोर झालेल्या चौकशीत प्रतिभा चाकणकर पैशांच्या स्त्रोताबाबत काय स्पष्टीकरण देतात, तसेच अशोक खरातशी असलेल्या कथित आर्थिक संबंधांवर काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Ashok Kharat

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये भरदुपारी दुहेरी आग; माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

Monday, 4 May 2026, 18:33

Nasarapur News : अत्याचार-हत्याकांडातील नराधमाला “कठोरात कठोर शिक्षा द्या” – आरोपीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया

Monday, 4 May 2026, 17:30
135 crore drugs seized in pune four arrested

Mumbai Drug News : मुंबई विमानतळावर ड्रग्जचा मोठा सापळा उधळला; 7 कोटींचे कोकेन जप्त, दोघे अटकेत

Monday, 4 May 2026, 17:20

Indapur News : यात्रेत सुट्ट्या पैशांच्या वादातून तरुणाचा मृत्यू; आईस्क्रीम विक्रेत्यावर खुनाचा गुन्हा

Monday, 4 May 2026, 17:07

Indapur Crime News : वालचंदनगर येथे आंतरजातीय विवाहाच्या रागातून सासू, सून व नातेवाईकांना घरात घुसून बेदम मारहाण ; जीवे मारण्याची दिली धमकी, 7 जणांवर गुन्हा दाखल..

Monday, 4 May 2026, 16:39

Ashok Kharat : प्रॉक्सी खात्यांचा गुंता आणि कोटींचे व्यवहार; रुपाली चाकणकरांच्या बहिणीची ईडीसमोर हजेरी, खरात प्रकरणात काय उघड होणार?

Monday, 4 May 2026, 16:38
Next Post

Indapur Crime News : वालचंदनगर येथे आंतरजातीय विवाहाच्या रागातून सासू, सून व नातेवाईकांना घरात घुसून बेदम मारहाण ; जीवे मारण्याची दिली धमकी, 7 जणांवर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.