Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केतनचा डमी पुतळा कड्यावरून ढकलत पोलिसांनी उलगडला हत्येचा संपूर्ण घटनाक्रम; नेमकं काय घडलं? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 29 June 2026, 10:47

पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात असून, पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी मोठी मोहीम राबवली आहे. या गुन्ह्याची संपूर्ण उकल करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी लोहगड किल्ल्यावर जाऊन ‘क्राईम सीन रिक्रिएशन’ (घटनास्थळाचे प्रात्यक्षिक) पूर्ण केले. या अत्यंत महत्त्वाच्या तपासासाठी मुख्य आरोपी सिया गोयल हिला कडक पोलीस सुरक्षेत गडावर नेण्यात आले होते.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी मोहीम पार पडली. लोहगड हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने, तपासामध्ये कोणतीही बाधा येऊ नये यासाठी सकाळी 6 ते 11 या वेळेत पर्यटकांना गडावर जाण्यापासून रोखण्यात आले होते. तपासाचे काम अधिक अचूक व्हावे यासाठी पोलिसांनी केतन अग्रवाल यांच्या उंची आणि वजनाशी तंतोतंत जुळणारा एक ‘डमी’ पुतळा तयार केला होता. या पुतळ्याच्या साहाय्याने, आरोपीने केतनला नक्की कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या ठिकाणाहून दरीत ढकलले असावे, याचे हुबेहूब नाट्य पोलिसांनी तिथे घडवून आणले.

तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, केतनला संपवण्याचा कट पुण्याच्या कोंढवा भागातील लुल्लानगर परिसरातील एका कॅफेमध्ये शिजला होता. नियोजित कटानुसार, 18 जून रोजी सिया केतनला लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली, तर तिचा साथीदार चेतन चौधरी तिथे आधीच दबा धरून बसला होता. कड्याच्या टोकावर पोहोचल्यानंतर सियाने दिलेल्या इशाऱ्यावर चेतनने मागून येऊन केतनला खोल दरीत ढकलून दिले.

या संपूर्ण प्रात्यक्षिकाचे पोलिसांनी हाय-डेफिनिशन कॅमेऱ्यांतून चित्रीकरण केले आहे. या मोहिमेनंतर पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “गुन्हा नेमका कसा घडला आणि आरोपींच्या हालचाली कशा होत्या, हे सिद्ध करण्यासाठी हे रिक्रिएशन खूप गरजेचे होते. दरम्यान, पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15
Next Post

पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम, राष्ट्रवादी काँग्रेसशीच निष्ठा कायम- नगराध्यक्ष भरत शहा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp