Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Chinchwad Crime: मावळमध्ये जमीन 15 लाखांचा जमीन घोटाळा! बनावट ताबा पावती दाखवली अन् जमीन दुसऱ्यालाच विकली

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 December 2025, 17:49
Pimpri Chinchwad Crime: Land scam worth Rs 15 lakh in Maval! Fake possession receipt shown and land sold to someone else

पुणे: चतु:सीमा चुकीची दाखवून (Pimpri Chinchwad Crime) आणि बनावट (Maval News) ताबापावती देत 15 लाख रुपयांची फसवणूक (Land Scam) केल्याचा प्रकार मावळ तालुक्यातील दारूंब्रे गावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

प्रकाश बोधुराम चौधरी वय 41 आणि प्रदीप नत्यु राठोड वय 41, दोघेही सयाजी हॉटेलजवळ, मुंबई-पुणे हायवे परिसरातील रहिवासी असल्याचे आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात राजन मुरलीधर भालशंकर वय 51, रा. कान्हे काटा, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी दिनांक 4 रोजी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी 19 मार्च 2024 रोजी आरोपींकडून एका जमिनीचा ताबा घेतल्याचे दाखवणारी ताबापावती स्वीकारली होती. मात्र खरेदीखतात नमूद असलेली चतु:सीमा न देता चुकीची सीमा दाखवण्यात आली. तसेच नोटरीवरील साक्षीदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या असलेली ताबापावती तयार करून संबंधित प्लॉट दुसऱ्याच व्यक्तीस विकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे फिर्यादीची 15 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. प्रकरणाचा अधिक तपास शिरगाव पोलीस करत असून, या व्यवहारात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post
Loni Kalbhor News: Senior citizen dies in train collision in Loni Kalbhor

Loni Kalbhor News: लोणी काळभोर येथे रेल्वेच्या धडकेत जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.