Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: लोणी काळभोर येथे रेल्वेच्या धडकेत जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 7 December 2025, 17:53
Loni Kalbhor News: Senior citizen dies in train collision in Loni Kalbhor

लोणी काळभोर: पुणे दौंड लोहमार्गावर भरधाव चालेल्या रेल्वेने (Loni Kalbhor News) एका जेष्ठ नागरिकाला धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सेल पेट्रोल पंपाच्या पाठीमागील रुळावर रविवारी (ता.7) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

बाळासाहेब भिकोबा महानवर (वय-72, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. बाळासाहेब महानवर हे थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यात कामाला होते. सेवानिवृत्त झाल्यापासून ते कुटुंबासोबत घरीच असायचे. महानवर हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या शेताकडे रविवारी सकाळी चालले होते.

 

दरम्यान, बाळासाहेब महानवर हे रेल्वे लाईन ओलांडताना, पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने चाललेल्या अज्ञात रेल्वे गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात महानवर हे जाग्यावरच निपचित पडले होते. नागरिकांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विलास शिंदे व त्यांचे सहकारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी जखमी महानवर यांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून लोणी काळभोर परिसरातील एका बड्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु. बाळासाहेब महानवर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी घोषित केले.

बाळासाहेब महानवर यांच्या निधनामुळे लोणी काळभोरसह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर लोणी काळभोर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. महानवर यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. येथील प्रगतशील शेतकरी सोमनाथ महानवर यांचे ते वडील होत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post
Pune News

Pune News : 'समर्थ क्रॉप केअर'च्या प्रशांत गवळीकडून गुंतवणूकदारांना दिलेली तीनही आश्वासने हवेतच विरली; 40 हजाराहून अधिक गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.