Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Phursungi News: फुरसुंगीत मतदारांना दारू वाटप! उमेदवाराच्या मुलाला रंगेहात पकडले; 2 जणांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 16 December 2025, 13:09

फुरसुंगी, ता. 16: फुरसुंगी (Phursungi News) उरुळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र चालू असताना, मतदारांचा कौल आपल्या बाजूने वळविण्यासाठी एका उमेदवाराच्या मुलाने मतदारांना दारू वाटप करत असल्याचे निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने पडकले आहे. ही कारवाई फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिवम हॉस्पिटलजवळ सोमवारी (ता.15) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यास आला असून चारचाकी गाडीसह सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वेदांत राहुल कामठे (वय 19 रा. पांडवदंड, फुरसुंगी, पुणे) व आकाश तुकाराम मुंडे (वय 24 रा. शिवम हॉस्पिटल शेजारी, तरवडी फुरसुंगी, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुहास रामचंद्र गवळी (वय 36, रा. फुरसुंगी, पुणे) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुहास गवळी हे प्रज्ञा प्राथमिक विद्यालय आदर्शनगर येथे नोकरी करतात. त्यांची निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकात नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या खर्चावर आणि निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनावर लक्ष ठेवण्यासाठी कायमस्वरूपी एकाच ठिकाणी (उदा. चेकपोस्ट किंवा महत्त्वाच्या चौकात) बसून काम करते. स्थिर सर्वेक्षण पथक हे व्हिडीओ आणि फोटोद्वारे पुरावे गोळा करतात आणि भरारी पथकासोबत मिळून आचारसंहितेची अंमलबजावणी सुनिश्चित करतात.

सुहास गवळी यांची शिवम हॉस्पिटलजवळ असलेल्या चेकपोस्ट नेमणूक करण्यात आली आहे. ते सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कर्तव्य बजावीत होते. तेव्हा पुणे-सोलापुर महामार्गावरून फुरसुंगी या ठिकाणी जात असलेली एक टाटा नेक्सॉन ई व्ही क्रमांक (एम. एच. 12 वाय. एल. 7173) हि चारचाकी गाडी एस. एस. टी पॉईंट जवळील रोडने चालवत जात होती. तेव्हा या गाडीची तपासणी केली असता, गाडीच्या डिकीमध्ये रॉयल स्टॅगसह विदेशी दारुच्या बाटल्या मिळुन आल्या आहेत.

दरम्यान, गाडीतील वेदांत कामठे व आकाश तुकाराम मुंडे यांच्याकडे दारूच्या संदर्भात अधिक विचारणा केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. दोन्ही इसमांनी अवैधकरित्या दारू बाळगून त्यांची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या घटनेची माहिती फुरसुंगी पोलिसांना देण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच, फुरसुंगी पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दारूसह कार असा सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दोन्ही आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार  करपे करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Gunfire erupts in the air over business dispute! Thrilling shooting in broad daylight in Patus; 8 people in police custody

व्यवसायाच्या वादातून हवेत गोळीबार! पाटसमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार; 8 जण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 5 June 2026, 19:24

जागतिक संकटातही भारताची प्रगती! GDP वाढीचा दर 7.7 टक्क्यांवर

Friday, 5 June 2026, 19:09

सलूनमध्ये हेअर स्पा करायला गेली महिला; स्पा करताना डोळे बंद केले अन् घडला विचित्र प्रकार, सलून मालकाने जबरदस्ती किस केलं अन्…

Friday, 5 June 2026, 18:51

टीसीएस धर्मांतरण प्रकरणात मोठे अपडेट्स; झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले अन् तरुणीला

Friday, 5 June 2026, 18:29
Next Post

Bike Taxi: बाइक टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; पुढील 24 तासांत सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.