Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bike Taxi: बाइक टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; पुढील 24 तासांत सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 16 December 2025, 13:36

Bike Taxi : मुंबई : गेल्या काही महिन्यांत शहरात आणि उपनगरांमध्ये प्रवासासाठी बाइक टॅक्सीचा (Bike Taxi) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी वेळेत पोहोचणे आणि स्वस्त प्रवासाचा पर्याय म्हणून अनेक जण बाइक टॅक्सी निवडत आहेत. मात्र, या सेवांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अलीकडे घडलेल्या काही घटनांमुळे बाइक टॅक्सी सेवांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या 24 तासांत राज्य सरकार याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. Mumbai News

हेही वाचा- IPL लिलाव ; ५ ‘अनकॅप’ खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता! कोण आहेत ‘बुमराहची झलक’ असलेले युवा स्टार?

 

राज्यात वाढत असलेल्या तक्रारी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन बाइक टॅक्सी बुकिंगवर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात बुधवारी परिवहन मंत्री आणि वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत बाइक टॅक्सी सेवा सुरू ठेवाव्यात की बंद कराव्यात, तसेच रॅपिडो, ओला आणि उबरसारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांना दिलेले तात्पुरते परवाने रद्द करावेत का, यावर चर्चा होणार आहे.

सध्या राज्यात अनेक खासगी कंपन्या बेकायदेशीररीत्या बाइक टॅक्सी सेवा चालवत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे अपघातांची संख्या वाढली असून काही ठिकाणी प्रवाशांचा मृत्यू तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. अलीकडेच कल्याण येथे एका बाइक टॅक्सी चालकाने तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुंबईसह राज्यातील अनेक भागांत बाइक टॅक्सी सेवांना अधिकृत परवानगी नसतानाही या सेवा सुरू आहेत. विशेषतः मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बाइक टॅक्सी रस्त्यावर धावत असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी टॅक्सीवर स्पष्ट बंदी असतानाही नियमांकडे दुर्लक्ष करून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे.

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता सरकारकडून कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पुढील काळात बाइक टॅक्सीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसू शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune shaken! Three die in cylinder explosion; Family loses support including 'doer' man

पुणे हादरले! सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू; ‘कर्त्या’ पुरुषासह कुटुंबाचा आधार हरपला

Friday, 5 June 2026, 21:47

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Gunfire erupts in the air over business dispute! Thrilling shooting in broad daylight in Patus; 8 people in police custody

व्यवसायाच्या वादातून हवेत गोळीबार! पाटसमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार; 8 जण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 5 June 2026, 19:24
Next Post

जमीन विकण्यापूर्वी 'हे' बंधनकारक! लेखी संमती न घेतल्यास व्यवहार होऊ शकतो रद्द, काय सांगतो कायदा; वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.