Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळेच्या वेळा बदलल्या, काय आहे कारण?किती असणार शाळेची वेळ?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 2 July 2026, 12:34

पुणे : पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी प्राथमिक शाळांच्या वेळेत 31 ऑगस्ट 2026 पर्यंत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाने देशभरात सुरू केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले असून, त्यानुसार आता शाळा सकाळी 7.00 वाजता सुरू होऊन दुपारी 12.15 वाजता सुटतील.

हा निर्णय 1जुलै ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी लागू राहणार असून मनपाच्या तसेच खाजगी प्राथमिक शाळानांही तो लागू असणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या या विशेष मोहिमेसाठी अनेक प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिक्षकांना शाळेचे अध्यापन सांभाळून निवडणूक विभागाची कामेही वेळेत पूर्ण करता यावीत, यासाठी हा सुवर्णमध्य काढण्यात आला आहे. सकाळच्या सत्रात शाळा संपल्यानंतर शिक्षकांना दुपारच्या वेळेत मतदार नोंदणी, नाव पडताळणी आणि इतर प्रशासकीय कामे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

शाळांच्या या नवीन वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासावर आणि शिक्षण प्रक्रियेवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.पुणे पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे यांनी शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना या नव्या नियमाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

शाळेच्या अचानक झालेल्या या बदलामुळे विद्यार्थ्यांची किंवा पालकांची धांदल उडू नये, म्हणून पालकांना या वेळेची माहिती त्वरित देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शाळांनी आपल्या स्तरावर पालक-शिक्षक संघ , व्हॉट्सॲप ग्रुप आणि नोटीस बोर्डाच्या माध्यमातून या नवीन वेळापत्रकाची व्यापक प्रसिद्धी करावी, जेणेकरून पालकांना सकाळच्या नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळेल.,असे आदेश दिले आहेत

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune: “माझ्या मुलाला किस केलं, तिला संबंध ठेवायचे होते”, वडिलांच्या तक्रारीनंतर 21 वर्षीय तरुणीवर POCSO गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 10:52

कुणालसह 14 जणांना गिळणाऱ्या खवड्या डोंगराला लगाम! प्रशासनाचा मोठा निर्णय, आराखडा तयार

Tuesday, 8 September 2026, 10:41

पुण्यात डेंग्यू-चिकनगुनियाचा धोका वाढला! ऑगस्टमध्ये 485 संशयित रुग्ण; ‘ही’ लक्षणे दिसताच सावधान

Tuesday, 8 September 2026, 10:20

पुणेकरांनो, लक्ष द्या! 10 सप्टेंबरला शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद; ‘या’ भागांना फटका

Tuesday, 8 September 2026, 9:55

आधी अपंग करण्याचा कट, नंतर लोहगडवरून ढकलून करणार होते केतनची हत्या; कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या कटाचा खुलासा

Tuesday, 8 September 2026, 9:08

नळ स्टॉप ते माणिकबाग मेट्रोचा मार्ग मोकळा! कर्वे पुतळा, आंबेडकर चौकात उभारणार दुमजली पूल

Tuesday, 8 September 2026, 8:57
Next Post

महिला शेतकऱ्यांना मिळणार नवी ओळख! ' महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक' अखेर विधानसभेत सादर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp