व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ताज्या बातम्या

ST महामंडळाचा मोठा निर्णय; प्रवासावेळी अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांना करा फोन

पुणे : एसटीच्या संबंधीत प्रवाशांच्या असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आता एसटी महामंडळाने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता एसटीच्या प्रवासात प्रवाशांना...

Read more

मोठी बातमी…! ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आक्रमक संघटक म्हणून ते परिचित...

Read more

दीपकाची डिलिव्हरीनंतरची पहिली झलक समोर; आई बनल्यानंतर असं आहे रुटीन…

मुंबई : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या घरी लक्ष्मीच आगमन झालं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने गोंडस मुलीला...

Read more

नवऱ्याच्या प्रेयसीकडून धमकी; विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

वाळकी : नवऱ्याच्या प्रेयसीसह त्याच्याकडून होणारा त्रास, तसेच सासू- सासऱ्यांकडून माहेराहून पैसे आणण्यासाठी होणारा छळ याला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन...

Read more

धक्कादायक! जुन्या बॉयफ्रेंडला जेलमध्ये पाठवण्यासाठी चाैघांनी सामूहिक बलात्कार केल्याची रचली फिल्मी स्टोरी; अल्पवयीन मुलीचा कारनामा उघड

बारामती : बारामती मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. जुन्या मित्राला जेलमध्ये पाठवण्यासाठी अल्पवयीन मुलीने दुसऱ्या बॉयफ्रेंडसोबत सामूहिक बलात्काराचा...

Read more

धक्कादायक…! पोलीस भरती संस्थाचालकाकडून १६ वर्षीय मुलीचा विनयभंग; राजगुरुनगर येथील प्रकार

राजगुरुनगर : राजगुरुनगर येथील गव्हाणे करिअर अकॅडमी या पोलिस, सनदी अधिकारी परीक्षापूर्व प्रशिक्षण केंद्रात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली...

Read more

शिंदवणे येथील मच्छींद्र महाडिक 2 महिन्यांपासून बेपत्ता; उरुळी कांचन पोलिसांनी केलं ‘हे’ आवाहन

उरुळी कांचन, (पुणे) : कामानिमित्त उरुळी कांचन येथून रेल्वेने पुण्याकडे जातो असे सांगून घराबाहेर पडलेले शिंदवणे (ता. हवेली) येथील 56...

Read more

‘मी पुण्याची लोकल, मित्रांबरोबर पबला जा… ; मित्राच्या पत्नीला धमकावणारी महिला पोलीस निलंबित

पुणे : पुण्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. 'मी पुण्याची लोकल आहे. माझी गुंडांबरोबर ओळख आहे,' अशी धमकी देत...

Read more

दुर्दैवी! ‘तो’ नदीत पडललेया शेळीला वाचवायला गेला, पण परतू शकला नाही; मेंढपाळाचा नदीत बुडून मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यामधून एक दुःखद घटना समोर आली आहे. नदी काठावर शेळ्या चारण्यासाठी गेला असताना नदीत गेलेल्या शेळीला वाचविण्यासाठी...

Read more

..या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम करा : शरद पवार यांचा घणाघात

शिंदखेडा (धुळे) : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले दिसून येत आहेत. अशात...

Read more
Page 41 of 1504 1 40 41 42 1,504

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!