व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ताज्या बातम्या

Big News : जळगाव येथील उच्चशिक्षित तरुणीने नऊ कोटीचे पॅकेज नाकारत घेतला संन्यास ; अवघ्या २२ व्या वयापासून संन्याशी जीवनाला सुरुवात…!

विशाल कदम पुणे : तरुण वयात प्रत्येकाला चांगल्या सरकारी किंवा खासगी नोकरीची अपेक्षा असते, पगारही चांगला हवा असते. मात्र नऊ...

Read more

उंडवडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार ; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण…!

राहुलकुमार अवचट यवत - उंडवडी ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याने आज रविवारी (ता.१०) पहाटेच्या सुमारास केलेल्या हल्ल्यात  तीन शेळ्यांचा फडशा पाडला आहे....

Read more

भिगवण येथील दत्तकला इंटरनॅशन स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा…!

भिगवण : आषाढी एकादशी निमित्त भिगवण (ता. इंदापूर) येथील दत्तकला इंटरनॅशन स्कूल व दत्तकला सी. बी. एस. ई. च्या विद्यार्थ्यांनी...

Read more

पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते डाळिंब बन येथे विठ्ठलाची पूजा संपन्न ; आरोग्य चांगले राहू दे, चांगला पाऊस पडू दे, असे विठ्ठल चरणी घातले साकडे…!

हनुमंत चिकणे  उरुळी कांचन, (पुणे) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट गेली आहेत.  यावर्षी सर्वात  प्रथम...

Read more

आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होताच, ”या” राशींचे उजाळणार भाग्य…!

पुणे : भगवान विष्णूला समर्पित हरिशयनी एकादशी 10 जुलै रोजी आहे. तिला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. एकादशीपासून चातुर्मास सुरू होणार...

Read more

“पत्रकार भवनासाठी” पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघ सर्वती मदत करणार- अध्यक्ष सुनील लांडगे

पिंपरी : "पत्रकार भवन"साठी पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघ सर्वती मदत करणार आहे.  असे  प्रतिपादन  अध्यक्ष- सुनील लांडगे यांनी केले...

Read more

महागाईपासून जनतेला लवकरच मिळणार दिलासा; आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास…!

पुणे :आर्थिक वर्ष 2022-23 च्या उत्तरार्धात महागाई हळूहळू कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जनतेला महागाईपासूनही दिलासा मिळू शकतो. असे भारतीय...

Read more

पुणे शहर पोलिसांच्या कामगिरीला सलाम ; स्वतः जीव धोक्यात घालून वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे वाचविले प्राण…!

पुणे : शिवणेतील बागुल उद्यानालगतच्या ओढ्यात वाहून चाललेल्या व्यक्तीचे प्राण पुणे शहर पोलिसांनी वाचविल्याची घटना शुक्रवारी (ता.८) सायंकाळी सात वाजण्याच्या...

Read more

 पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे पाणीच पाणी, अपघाताची शक्यता? तर अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष…! 

उरुळी कांचन : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (NH 61) पाणी साठल्याने रस्ता दिसत नसल्याने अपघात होत आहेत व अनेकजण जेरबंद...

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पूजा संपन्न ; बीड जिल्ह्यातील नवले दांपत्य ठरले मानाचे वारकरी…!

पंढरपूर : आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पत्नी लता यांच्याहस्ते आज रविवारी (ता.१०) पहाटेच्या सुमारास...

Read more
Page 1485 of 1488 1 1,484 1,485 1,486 1,488

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!