Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात शिंदे गटाचा संघटनात्मक फेरबदल! कामचुकार पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 20 November 2026, 11:39

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेन पुणे शहर आणि ग्रामीण भागात आपली ताकद पुन्हा वाढवण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीतील अपयश मागे टाकून आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाच्या रचनेत मोठे बदल केले जाणार आहेत. येत्या 8 ते 10 दिवसांत या नव्या बदलांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

पक्षाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ नेते उदय सामंत आणि सचिन अहिर यांनी नुकताच पुणे दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शहरातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. या बैठकीत जुन्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचा सविस्तर हिशोब तपासण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांची मते आणि सूचना ऐकून घेतल्यानंतरच नव्या निवडींवर शिक्कामोर्तब केले जाईल, असे सचिन अहिर यांनी स्पष्ट केले आहे.

केवळ पदे मिरवणाऱ्या आणि प्रत्यक्ष मैदानात काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. गेल्या काही काळापासून पुण्यात पक्षाची कार्यकारिणी स्थगित असल्याने कामकाज काहीसे थंडावले होते. त्यामुळे आता फक्त काम करणाऱ्या आणि पक्षवाढीसाठी वेळ देणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच जबाबदारी दिली जाईल. नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याचा वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न आहे.

पुणे शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचा जनाधार वाढवणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे. मागील निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून बूथ पातळीवर संघटना मजबूत केली जाणार आहे. विशेष म्हणजे, हा पक्षविस्तार करत असताना महायुतीमधील मित्रपक्षांशी कोणताही वाद किंवा संघर्ष होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. मित्रपक्षांशी समन्वय ठेवूनच शिवसेना पुण्यात आपले स्वतंत्र स्थान पुन्हा निर्माण करणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केसनंद येथे राधाई मोबाइल शॉपी चार चोरट्यांनी फोडली; शेजारचे सराफी दुकानही फोडण्याचा केला प्रयत्न

Friday, 20 November 2026, 12:52

कोलवडी येथे तडीपार आरोपीचा कोयता घेऊन पाठलाग ; ‘थांब, आज तुला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत तरुणाच्या कारच्या काचा फोडल्या

Friday, 20 November 2026, 12:40

घरात कोणी नसल्याची संधी साधली? लामजेवाडीत चोरट्यांचा डाव; सोन्या-चांदीसह रोकड केली लंपास

Friday, 20 November 2026, 12:33

पुण्यात रेल्वे सेवा कोलमडली!300 विशेष फेऱ्यांचा नियमित गाड्यांना फटका; प्रवाशांचा प्रवास रखडला, मनस्ताप वाढला

Friday, 20 November 2026, 12:18

सिग्नल कसा तोडला म्हणत अडवले अन्… पुण्यात तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 20 November 2026, 12:09

कात्रज डेअरी चौकातील वाहतुकीत मोठा बदल! 19 नोव्हेंबरपासून स्वारगेटकडून येणारा राईट टर्न बंद

Friday, 20 November 2026, 11:55
Next Post

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 25 वर्षांनंतर विज्ञानाचा जागतिक महोत्सव रंगणार; जगातील नोबेलविजेते शास्त्रज्ञ येणार पुण्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp