Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऑनलाइन मैत्री ठरली जीवघेणी!पुण्यातील तरुणीला डांबून ठेवून अत्याचार; देहविक्रीच्या दलदलीत ढकलल्याचा आरोप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 August 2026, 9:01

पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीवर अंधळा विश्वास ठेवणं किती महागात पडू शकतं, हे दाखवणारी एक धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. दिल्लीमध्ये शिक्षण घेणारी 19 वर्षीय विद्यार्थिनी सुट्टीसाठी घरी आली होती. तिला पुन्हा दिल्लीला अभ्यासासाठी जायचे होते; परंतु तिच्या पालकांनी त्याला नकार दिला. याच काळात सोशल मीडियावरून तिची महेश दिवाकर पारणकर (वय 38) याच्याशी ओळख झाली. आरोपीने तिला दिल्लीला पोहोचवण्याचे खोटे आश्वासन देऊन मदतीचे आमिष दाखवले आणि आपल्या जाळ्यात ओढले.

आरोपीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणी त्याच्यासोबत निघून गेली. मात्र, या मदतीच्या बहाण्याने आरोपीने तिला गहुंजे येथील ‘लोढा बेलमाँड’ या भागात डांबून ठेवले आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडितेचे शोषण एवढ्यावरच थांबले नाही; आरोपीने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने तरुणीला मुंबई आणि अहमदाबाद येथे नेऊन बळजबरीने देहविक्रीच्या दलदलीत ढकलले.

या तरुणीला पूर्णपणे वेश्या व्यवसायात अडकवण्याचा आरोपींचा कट होता.या जाचातून सुटका झाल्यानंतर पीडित तरुणीने थेट पोलिसांकडे धाव घेत आपबीती सांगून तक्रार दाखल केली. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी गहुंजे येथील रहिवासी असलेल्या महेश पारणकर याला तात्काळ अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा आणि त्याच्या साथीदाराचा सखोल तपास करत आहेत. सोशल मीडिया वापरताना सतर्क राहावे आणि अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, असा गंभीर इशारा या घटनेच्या निमित्ताने समोर आला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धानोरीत भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात; डिव्हायडरला धडकल्याने कारचा चुराडा

Monday, 28 September 2026, 18:02

नायगाव ग्रामीण पतसंस्थेकडून सभासदांना 13.50 टक्के लाभांश जाहीर; संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची माहिती

Monday, 28 September 2026, 17:31

लोणी काळभोर येथील जुडीओ समोर अपघात! एमआयटीच्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; पहा धक्कादायक Video

Monday, 28 September 2026, 17:08

‘तिच्या पोटात ३ महिन्यांचं बाळ होतं हो, तिला मारून टाकलं’ वैष्णवीच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा \

Monday, 28 September 2026, 17:00

दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार? सिल्वर ओकवरील बैठकीनंतर शरद पवारांचे मोठे वक्तव्य म्हणाले “आम्ही कुठेही जाणार…”

Monday, 28 September 2026, 16:13

लोणी कंद येथे स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 16:03
Next Post

केतन अग्रवाल हत्याकांडातील सिया गोयलला तुरुंगात VIP ट्रीटमेंट?; रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाच्या आरोपांनी खळबळ, चौकशीची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp