Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केडगाव–सुपे मार्गावरील पूल अन् घाट रस्त्याच्या कामांना गती देण्यासाठी राहुल कुल यांची मंत्र्यांसोबत बैठक

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 28 October 2026, 13:02

दौंड : केडगाव–सुपे राज्य मार्गावरील चौफुला येथील कालव्यावर नवीन मोठा पूल उभारावा आणि पडवी ते सुपे घाट रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करावी, अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केले.

दौंड तालुक्यातील केडगाव ते सुपे हा वर्दळीचा मार्ग असून, या रस्त्यावर बोरीपार्धी–चौफुला परिसरात मुठा उजव्या कालव्यावर सध्या 3 गाळ्यांचा पूल आहे. हा पूल अरुंद असल्याने दोन मोठ्या वाहनांना एकाच वेळी ये-जा करताना अडचणी येतात. परिणामी वाहतूक कोंडी होते आणि अपघातांचा धोकाही वाढतो.

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते यवत उन्नत महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक केडगाव–सुपे रस्त्याकडे वळवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात वाहनांची संख्या वाढू शकते. हे लक्षात घेऊन चौफुला येथील सध्याच्या पुलाचे रुंदीकरण करून त्याऐवजी नवीन मोठा पूल बांधण्याची गरज आमदार कुल यांनी मांडली आहे.

याच मार्गावरील पडवी–सुपे घाटातही वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या भागात तीव्र चढ-उतार आणि धोकादायक वळणे आहेत. रस्त्याची रचना योग्य नसल्याने काही जड वाहने चढावर मागे घसरतात, तर वळणांवर वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होण्याची शक्यता असते. काही वाहने दरीत कोसळल्याच्या घटनाही घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हा धोका कमी करण्यासाठी आवश्यक भूसंपादन, घाट कटिंग आणि रस्त्याचा चढ कमी करण्यासह इतर सुधारणा तातडीने कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे येथील मुख्य अभियंत्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. दोन्ही कामांना मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी स्पष्ट केले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लोणी स्टेशन चौकात धोकादायक पद्धतीने वाहन उभे; चालकावर गुन्हा दाखल

Thursday, 29 October 2026, 15:28

BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! बोनस जाहीर; किती रुपये मिळणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

Thursday, 29 October 2026, 15:16

पुण्यातील विचित्र प्रकार! ‘दादा मला भूक लागलीय, खायला दे” म्हणत डायरेक्ट तरुणाचा खिशात हात घातला अन् विरोध करताच लोखंडी रॉडने हल्ला…

Thursday, 29 October 2026, 14:58

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचा धुरळा! 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांसाठी रणशिंग फुंकणार?

Thursday, 29 October 2026, 14:53

लंडनहून पुण्यात आली अन् घरात संशयास्पदरित्या आढळला मृतदेह! फोन बंद, बँक खात्यावरून पैसेही गायब; तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

Thursday, 29 October 2026, 14:53

लग्नापर्यंतचा खर्च सरकार उचलणार? ‘कन्या उडान योजना’ चर्चेत; नेमकं सत्य काय? जाणून घ्या

Thursday, 29 October 2026, 14:46
Next Post

पुण्यात अपहरण, अत्याचाराचे गंभीर गुन्हे करून 20 वर्षं फरार! नाव-पत्ता बदलून बीडमध्ये लपला, पण अखेर पोलिसांच्या जाळ्यात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp